MPSC Guidance™
बरं झालं शाळा-कॉलेजच्या परीक्षा महाराष्ट्रातील नामवंत घटनात्मक संस्थेकडे नाहीत. नाहीतर बरेचसे विद्यार्थी मार्च-ऑक्टोबर करत 4-5 वर्ष त्याच वर्गात राहिले असते Combine 2024 Result 😡
Malik ab active ho gaye to result ka bhi kuchh jugad kar do😂
MPSC Guidance™
वेळापत्रक व्यवस्थित करायचं असेल तर झारीतील शुक्राचार्य वेळीच हटवायला पाहिजे होते If you know you know
सरंजामी प्रवृत्तीचा राजीनामा आवश्यक आहे
नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील.
नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील.
nagpur MPSC confidentiality letter with names of question paper makers on website | मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
https://www.loksatta.com/nagpur/nagpur-mpsc-confidentiality-letter-with-names-of-question-paper-makers-on-website-dag-87-vsd-99-5073565/
https://www.loksatta.com/nagpur/nagpur-mpsc-confidentiality-letter-with-names-of-question-paper-makers-on-website-dag-87-vsd-99-5073565/
Loksatta
मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
nagpur MPSC confidentiality letter with names of question paper makers on website
मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
nagpurfgfinallist.pdf
8.5 MB
वनरक्षक भरती -2025
वन विभागातील बदलीची वनरक्षक पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करून नंतर सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने बिंदू नियमावलीनुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांमध्येच नवीन वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल..

Indian Defense Minister Rajnath Singh declares:
“Operation Sindoor is not over.”
“Operation Sindoor is not over.”
पुढील काही दिवसांत तुमच्या सोशल मीडियावर #Pakistan प्रायोजित प्रचारसाहित्याची भर पडू शकते.
प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करा.
#OperationSindoor
प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करा.
#OperationSindoor
परिशिष्ट_1_संभाव्य_रिक्त_पदे_२०२५.pdf
2.8 MB
नगरपरिषद रिक्त पदे 2025🔥🔥
30 मे 2025 पर्यंत
30 मे 2025 पर्यंत
MPSC Guidance™
परिशिष्ट_1_संभाव्य_रिक्त_पदे_२०२५.pdf
कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त 🔥🔥🔥
MPSC Guidance™
परिशिष्ट_1_संभाव्य_रिक्त_पदे_२०२५.pdf
Combine साठी डिसेंबर 2025 पर्यंत शासनाने रिक्त जागा बघाव्यात असं आपण वारंवार सांगितले होते
नगरपरिषद ने हे खूप चांगले काम केले आहे ❤️❤️
नगरपरिषद ने हे खूप चांगले काम केले आहे ❤️❤️
eeb8d2c0-d65e-48d5-816f-8e1798443a07.pdf
132.4 KB
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह सुधारित शिफारस यादी