भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे अभिनंदन!🇮🇳
पाकिस्तानचे 9 आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त.
दहशतवादाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना पाकिस्तान सरकारने दहशतवादाला जणू राजाश्रय दिला आहे. त्याचेच फळ आज पाकिस्तान भोगत आहे. पाकिस्तानने यातून बोध घेऊन आतातरी सावरावे आणि दहशतवादाला आळा घालून काश्मीरचा विषय सोडून स्वतःच्या देशाच्या विकासाकडे लक्ष द्यावे.

_06-05-2025-12-22-36_Syllabus.pdf
983.8 KB
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम
अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/mpscguidnce/40786
Join @mpscguidnce
सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम
अर्ज करण्यासाठी लिंक
https://t.me/mpscguidnce/40786
Join @mpscguidnce
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 6 मे 12 मे 2025
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 6 मे 12 मे 2025
MPSC Guidance™
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कालावधी - 6 मे 12 मे 2025
PSI 2023
✓गुणवत्ता यादीतील उमेदवार- 218
✓तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवार - 215
एकूण जागा - 374
जर यापेक्षा चांगल्या पदावर असाल तर 3 उमेदवारांसाठी Opting Out जरुर करा.
✓गुणवत्ता यादीतील उमेदवार- 218
✓तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवार - 215
एकूण जागा - 374
जर यापेक्षा चांगल्या पदावर असाल तर 3 उमेदवारांसाठी Opting Out जरुर करा.
बरं झालं शाळा-कॉलेजच्या परीक्षा महाराष्ट्रातील नामवंत घटनात्मक संस्थेकडे नाहीत.
नाहीतर बरेचसे विद्यार्थी मार्च-ऑक्टोबर करत 4-5 वर्ष त्याच वर्गात राहिले असते
Combine 2024 Result 😡
नाहीतर बरेचसे विद्यार्थी मार्च-ऑक्टोबर करत 4-5 वर्ष त्याच वर्गात राहिले असते
Combine 2024 Result 😡
वेळापत्रक व्यवस्थित करायचं असेल तर झारीतील शुक्राचार्य वेळीच हटवायला पाहिजे होते
If you know you know
If you know you know
MPSC Guidance™
बरं झालं शाळा-कॉलेजच्या परीक्षा महाराष्ट्रातील नामवंत घटनात्मक संस्थेकडे नाहीत. नाहीतर बरेचसे विद्यार्थी मार्च-ऑक्टोबर करत 4-5 वर्ष त्याच वर्गात राहिले असते Combine 2024 Result 😡
Malik ab active ho gaye to result ka bhi kuchh jugad kar do😂
MPSC Guidance™
वेळापत्रक व्यवस्थित करायचं असेल तर झारीतील शुक्राचार्य वेळीच हटवायला पाहिजे होते If you know you know
सरंजामी प्रवृत्तीचा राजीनामा आवश्यक आहे
नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील.
नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील.
nagpur MPSC confidentiality letter with names of question paper makers on website | मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
https://www.loksatta.com/nagpur/nagpur-mpsc-confidentiality-letter-with-names-of-question-paper-makers-on-website-dag-87-vsd-99-5073565/
https://www.loksatta.com/nagpur/nagpur-mpsc-confidentiality-letter-with-names-of-question-paper-makers-on-website-dag-87-vsd-99-5073565/
Loksatta
मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर
nagpur MPSC confidentiality letter with names of question paper makers on website