MPSC Guidance
94K subscribers
13K photos
439 videos
3.84K files
2.9K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
STI 2023 उमेदवारांनी प्रतिक्षा यादी लवकर लावण्यासाठी पाठपुरावा करा.

ASO 2023 ला‌ खूप वेळ घेतला हे सर्वांना ज्ञात आहेच.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठी पदभरती 20 ते 25 दिवसांत सुरु केली जाणार आहे..
कितीही पानगळ झाली असली तरीही नव्याने बहरता यायला जमायला हवं.

आयुष्याचा धडा खूप मोठा आहे म्हणून बेरजेसाठी आधी वजा होणं शिकावं लागतं !
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
@151
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.

2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
या आठवड्यात तरी आयोगाने Combine चा निकाल लावावा.
DPSI आज किंवा उद्या लागेल 👍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
NEET चा अवघड पेपर बघून देशात खळबळ उडाली आहे.

अनुभवी शिक्षकांना पण अक्षरशः रडवल आहे.

#NTA 👺👹
Combine निकाल शुक्रवारपर्यंत येणार याची सर्वांनी नोंद करुन घ्यावी

पुन्हा तलाठी आले नाहीत नोंद करायला असले कारण नकोत.😂
a692f09c-e45f-43ea-a7d9-845a6b5fb189.pdf
62.6 KB
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC Guidance
a692f09c-e45f-43ea-a7d9-845a6b5fb189.pdf
PSI 2023

एकूण जागा - 374

निवड यादीतील उमेदवार - 215

159 जागा Lapse होणार.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुम्हाला पाहून गुन्हेगार घाबरायला पाहिजे

सामान्य माणूस नव्हे.🥰

PSI 2022 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी शुभेच्छा 💐
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज करण्याची लिंक

अर्ज कालावधी - 28 मार्च ते 11 मे 2025

अर्ज करण्याची लिंक
➡️ Click here

जाहिरात लिंक ➡️ Click here

Join @mpscguidnce
अधिकारी, कर्मचारी यांची 2.44 लाख पदे रिक्त.