483 कर सहायक उमेदवारांनी खालील परीक्षांसाठी रजा टाकल्या होत्या.
✓महिला व बालविकास,
✓समाजकल्याण,
✓लेखा कोषागार,
✓आदिवासी विभाग,
✓राज्यसेवा 2024 & 2025
✓Combine Group B 2024 साठी
रजा ची PDF टाकावी का🙈
✓महिला व बालविकास,
✓समाजकल्याण,
✓लेखा कोषागार,
✓आदिवासी विभाग,
✓राज्यसेवा 2024 & 2025
✓Combine Group B 2024 साठी
रजा ची PDF टाकावी का🙈
राज्य कर निरीक्षक (STI) 2023(प्रथम टप्पा)विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करणेबाबत.
सध्या तरी STI 2023 साठी 12+ उमेदवारांची प्रतिक्षा यादी लागणारच आहे 🔥🔥🔥
STI 2023 अंतिम गुणवत्ता यादी➡️ CLICK HERE
सध्या तरी STI 2023 साठी 12+ उमेदवारांची प्रतिक्षा यादी लागणारच आहे 🔥🔥🔥
STI 2023 अंतिम गुणवत्ता यादी➡️ CLICK HERE
STI 2023 उमेदवारांनी प्रतिक्षा यादी लवकर लावण्यासाठी पाठपुरावा करा.
ASO 2023 ला खूप वेळ घेतला हे सर्वांना ज्ञात आहेच.
ASO 2023 ला खूप वेळ घेतला हे सर्वांना ज्ञात आहेच.
कितीही पानगळ झाली असली तरीही नव्याने बहरता यायला जमायला हवं.☘
आयुष्याचा धडा खूप मोठा आहे म्हणून बेरजेसाठी आधी वजा होणं शिकावं लागतं !
आयुष्याचा धडा खूप मोठा आहे म्हणून बेरजेसाठी आधी वजा होणं शिकावं लागतं !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
MPSC Guidance™
या आठवड्यात तरी आयोगाने Combine चा निकाल लावावा.
गुरुवारी किंवा शुक्रवारी
MPSC Guidance™
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) 1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे. 2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये महानोकरभरती
MPSC Guidance™
NEET चा अवघड पेपर बघून देशात खळबळ उडाली आहे. अनुभवी शिक्षकांना पण अक्षरशः रडवल आहे. #NTA 👺👹
आपल्या आयोगाने Physics चे प्रश्न बघू नये😂😂
Combine निकाल शुक्रवारपर्यंत येणार याची सर्वांनी नोंद करुन घ्यावी
पुन्हा तलाठी आले नाहीत नोंद करायला असले कारण नकोत.😂
पुन्हा तलाठी आले नाहीत नोंद करायला असले कारण नकोत.😂
a692f09c-e45f-43ea-a7d9-845a6b5fb189.pdf
62.6 KB
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC Guidance™
a692f09c-e45f-43ea-a7d9-845a6b5fb189.pdf
PSI 2023
एकूण जागा - 374
निवड यादीतील उमेदवार - 215
159 जागा Lapse होणार.
एकूण जागा - 374
निवड यादीतील उमेदवार - 215
159 जागा Lapse होणार.