MPSC Guidance
94K subscribers
13K photos
439 videos
3.83K files
2.9K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.



Contact - @aniruddhap1
Download Telegram
MPSC Guidance
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
201909111739151407....pdf
3.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणेबाबत.
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे

✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे

✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे

✓ महानिर्मिती - 8, 9, 10,‌ 15‌ मे

✓ BMC SE Civil - 13 & 14 मे

✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे

✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3
आज आयोगाच्या या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.

आज काहीतरी काम करावं आयोगाने.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO)

लेखा लिपीक आणि इतर पदासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख आहे..

अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

लेखा लिपीक जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41212
जात_वैधता_मराठी_अध्यादेश.pdf
1022.3 KB
जात वैधता मराठी अध्यादेश
Lokrajya May 2025 LOW RES.pdf
3.4 MB
लोकराज्य मे 2025
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - दि. १० ते १५ मे २०२५ या कालावधीत आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
@mpscguidnce
STI 2023

एकूण जागा - 159

प्रथम टप्पा नियुक्ती - 120 उमेदवार

प्रथम टप्प्यातील 120 पैकी 107 उमेदवार रुजू झाले आहेत

12 उमेदवार रुजू झाले नसल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

©MpscGuidance
483 कर सहायक उमेदवारांनी खालील परीक्षांसाठी रजा टाकल्या होत्या.

✓महिला व बालविकास,
✓समाजकल्याण,
✓लेखा कोषागार,
✓आदिवासी विभाग,
✓राज्यसेवा 2024 & 2025
✓Combine Group B 2024 साठी

रजा ची PDF टाकावी का🙈
राज्य कर निरीक्षक (STI) 2023(प्रथम टप्पा)विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करणेबाबत.

सध्या तरी STI 2023 साठी 12+ उमेदवारांची प्रतिक्षा यादी लागणारच आहे 🔥🔥🔥

STI 2023 अंतिम गुणवत्ता यादी➡️CLICK HERE
STI 2023 उमेदवारांनी प्रतिक्षा यादी लवकर लावण्यासाठी पाठपुरावा करा.

ASO 2023 ला‌ खूप वेळ घेतला हे सर्वांना ज्ञात आहेच.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठी पदभरती 20 ते 25 दिवसांत सुरु केली जाणार आहे..
कितीही पानगळ झाली असली तरीही नव्याने बहरता यायला जमायला हवं.

आयुष्याचा धडा खूप मोठा आहे म्हणून बेरजेसाठी आधी वजा होणं शिकावं लागतं !
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
@151