IBPS सर्वसाधारणपणे त्या विभागातील सर्व पदांचे पेपर झाल्यानंतर 45 दिवसानंतर निकाल लावते.
आदिवासी विभाग शेवटचा पेपर 25 एप्रिल ला झाला.👍
आदिवासी विभाग शेवटचा पेपर 25 एप्रिल ला झाला.👍
महावितरण तंत्रज्ञ-3 पदाचे हॉलतिकीट आले आहेत
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/oecla_apr25/login.php?appid=3d4e209920fb6d0a58130cb6f4a7bb7d
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/oecla_apr25/login.php?appid=3d4e209920fb6d0a58130cb6f4a7bb7d
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ
35 वरुन 83 पदे वाढ झाली आहेत.
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/40786
Join @mpscguidnce
35 वरुन 83 पदे वाढ झाली आहेत.
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/40786
Join @mpscguidnce
6c80dbb2-6362-4e0c-af3a-8cb504e6ee42.pdf
1.5 MB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
202504301335408422.pdf
434.1 KB
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) कंपनी मार्फत विकसित करण्याबाबत.
MPSC Guidance™
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
डिसेंबर पासून शासन MPSC सदस्य भरण्याची प्रक्रिया राबवत आहे
आता 9 मे पर्यंत तारीख लांबविली आहे.
2 सदस्य मिळत नसतील का खरंच ❓
सर्व सदस्य भरले तरच आयोगाच्या कारभाराला गती येईल.
सध्या 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांवरच आयोगाच कामकाज सुरु आहे
आता 9 मे पर्यंत तारीख लांबविली आहे.
2 सदस्य मिळत नसतील का खरंच ❓
सर्व सदस्य भरले तरच आयोगाच्या कारभाराला गती येईल.
सध्या 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांवरच आयोगाच कामकाज सुरु आहे
MPSC Guidance™
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
201909111739151407....pdf
3.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणेबाबत.
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे
✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे
✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3

आज आयोगाच्या या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
आज काहीतरी काम करावं आयोगाने.
आज काहीतरी काम करावं आयोगाने.