MPSC Guidance
93.8K subscribers
12.9K photos
437 videos
3.83K files
2.89K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा १)
राष्ट्र, समाज आणि कुटुंबव्यवस्थेची अत्यंत सोप्या भाषेत उकल करून समाजप्रबोधन करणारे, आधुनिक युगाचे थोर संत राष्ट्रसत तुकडोजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त कोटी-कोटी वंदन.!!
पशुसंवर्धन विभागात 3 हजार रिक्त पदे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
IBPS सर्वसाधारणपणे त्या विभागातील सर्व पदांचे पेपर झाल्यानंतर 45 दिवसानंतर निकाल लावते.

आदिवासी विभाग शेवटचा पेपर 25 एप्रिल ला झाला.
👍
महावितरण तंत्रज्ञ-3 पदाचे हॉलतिकीट आले आहेत

https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/oecla_apr25/login.php?appid=3d4e209920fb6d0a58130cb6f4a7bb7d
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ

35 वरुन 83 पदे वाढ झाली आहेत.

जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/40786

Join
@mpscguidnce
6c80dbb2-6362-4e0c-af3a-8cb504e6ee42.pdf
1.5 MB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा

परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
202504301335408422.pdf
434.1 KB
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) कंपनी मार्फत विकसित करण्याबाबत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आपण सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार करूया !

जय महाराष्ट्र 🚩
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
41-COUNCIL.pdf
184.7 KB
सन २०२४ -२५ च्या विधानपरिषद समित्या

Join
@mpscguidnce
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
MPSC Guidance
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
डिसेंबर पासून शासन MPSC सदस्य भरण्याची प्रक्रिया राबवत आहे

आता 9 मे पर्यंत तारीख लांबविली आहे.

2 सदस्य मिळत नसतील का खरंच

सर्व सदस्य भरले तरच आयोगाच्या कारभाराला गती येईल.

सध्या 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांवरच आयोगाच कामकाज सुरु आहे
MPSC Guidance
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
201909111739151407....pdf
3.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणेबाबत.