MPSC Guidance
93.8K subscribers
12.9K photos
437 videos
3.83K files
2.89K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
“The Comeback Is Always Greater than the Setback.”

#Mindset
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
5_6251206289511154509.pdf
2.2 MB
पुढील जाहिराती पासून आरोग्य सेवक पदाचे पात्रता निकष बदलले जाणार आहेत.

पात्रता - 12 वी (Science) + स्वच्छता निरीक्षक किंवा निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण.

Join
@mpscguidnce
BMC कार्यकारी सहायक NCL बाबत
MPSC Guidance
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) रिक्त‌ पदे 31 मार्च 2024 अखेर Join @mpscguidnce
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) रिक्त‌ पदे

31 मार्च 2024 अखेर

Join
@mpscguidnce
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UPSC CSE 2025 Vacancies Breakup

IAS 180
IPS 150

Total 979
📈UPSC 2025 :- 979 जागांसाठी(सर्वसमावेशक)

📉राज्यसेवा 2025 :- 127 जागांसाठी
202504291150559707....pdf
11.2 MB
सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप
MPSC Guidance
202504291150559707....pdf
46 उमेदवारांची ASO 2023 प्रतिक्षा यादी 3 मार्च रोजी लागली होती

कोणत्या उमेदवाराला कोणता विभाग भेटला त्यासंदर्भात आहे हे.
जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीता अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

सविस्तर जाहिरात
https://t.me/mpscguidnce/41181

एकूण पदे :- 2795

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:  19 मे 2025

Join
@mpscguidnce
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - रिट याचिका क्र.२९७४/२०२५ नुसार उमेदवाराच्या गुणासंदर्भात प्रसिद्धीपत्रक
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा १)
राष्ट्र, समाज आणि कुटुंबव्यवस्थेची अत्यंत सोप्या भाषेत उकल करून समाजप्रबोधन करणारे, आधुनिक युगाचे थोर संत राष्ट्रसत तुकडोजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त कोटी-कोटी वंदन.!!
पशुसंवर्धन विभागात 3 हजार रिक्त पदे