पशुधन विकास अधिकारी
Technical अर्हता असणारे पदे शासनाला वेळेतच भरावे लागतात. कारण ते उमेदवारच ते काम योग्य प्रकारे करु शकतात.
पण Any graduation ची पदे भरायला शासन टाळाटाळ का करत ही एक mystery च आहे.

MPSC Guidance™
पशुधन विकास अधिकारी Technical अर्हता असणारे पदे शासनाला वेळेतच भरावे लागतात. कारण ते उमेदवारच ते काम योग्य प्रकारे करु शकतात. पण Any graduation ची पदे भरायला शासन टाळाटाळ का करत ही एक mystery च आहे.
bd27e424-fba6-4c08-81af-609e02db2a86.pdf
7 MB
जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे :- 2795
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 19 मे 2025
एकूण पदे :- 2795
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 19 मे 2025
05adc811-2e14-45ba-8667-a2e0ad1cc231.pdf
2.2 MB
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - कर्तव्ये व जबाबदाऱ्या
MPSC Guidance™
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
पशुसंवर्धन अधिकारी गट-अ
✓ प्रथम टप्पा - चाळणी परीक्षा MCQ स्वरुपात 200 गुणांची
✓अंतिम टप्पा - मुलाखत 50 गुणांची
त्यानंतर क्लास वन पोस्ट. जागा 2795 आहेत.
चाळणी परीक्षेचा कट ऑफ Category नुसार लागतो. उदा., EWS General ला 183 जागा आहेत तर 183×3 उमेदवार मुलाखतीसाठी घेतील. Ratio आयोग ठरवेल कारण समाजकल्याण अधिकारी ला तेवढा घेतला होता ✅
आपल्या राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व सारखा 2795×12 असा कट ऑफ नाही लागणार❌
जे या पदासाठी पात्र आहेत त्यांनी चांगली तयारी करा. आपण मागचे तीन पेपर्स उपलब्ध करून दिले आहेत..

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल
2 मे पर्यंत लागावा अशी सर्वांची इच्छा आहे
पण 29 जून रोजी मुख्य परीक्षा असल्याने त्याअगोदर 45 दिवसांपूर्वी पण लागू शकतो हा इतिहास सर्वांना माहीत आहेच.
29 जून पूर्वीचे 45 दिवस अगोदरचे दिवस तपासा आणि तारीख ठरवा.

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल 2 मे पर्यंत लागावा अशी सर्वांची इच्छा आहे पण 29 जून रोजी मुख्य परीक्षा असल्याने त्याअगोदर 45 दिवसांपूर्वी पण लागू शकतो हा इतिहास सर्वांना माहीत आहेच. 29 जून पूर्वीचे 45 दिवस अगोदरचे दिवस तपासा आणि तारीख ठरवा.
मुख्य परीक्षेच्या अगोदर 45 दिवस पूर्व परीक्षा निकाल लावायच ठरवलं तर जागा वाढ बाबत पाठपुरावा करायला संधी आहे.👍
UPSC पास करणारी बहुतकरून मुलं ही मेडीकल, इंजिनिअरिंग करणारी असतात. तिथे काही संधी दिसत नाही अथवा आपण गंडलेलो आहोत किंवा आपल्यात जे निवडलंय ते करण्याची धमक नाही हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हाच ते हातचं सोडून UPSC कडे वळतात. अर्थात, इथे आल्यावरसुध्दा त्यांना सगळंच स्वतःच्या मर्जीने करता येत नाही.
UPSC जरी अवघड असली तरी त्यानेही तुम्हाला हवा असणारा आनंद घेता येईलच असं नाही. ती सुध्दा गुलामगिरीच आहे. फरक एवढाच आहे की समाजाने त्या गुलामगिरीला एक वेगळा, वरच्या प्रतिचा 'स्टेटस' दिलेला आहे. बाकी ती सुध्दा नोकरीच आहे.
सुखी राहण्यासाठी, तुमच्या सुखाचा दर्जा ठरविण्यासाठी कुठल्या परिक्षेची गरज नसते.💜
जगण्याची तत्वं समजली की जगणं आहे तिथे आनंदी होऊन जातं. 'Conditiining' झालात की मग जगाचा राजा केला तरी तुम्हाला सुख मिळणारं नसतं. जगाला जे हवं असतं ते शोधणं म्हणजेच मिळालेलं सोन्यासारखं आयुष्य जगासाठी लोखंडासमान गंजवणं. तुम्हाला जे हवं आहे ते जगलात की मग गंजलेलं आयुष्यसुध्दा सोन्यासारखं झळाळून ऊठतं. आपल्या जगण्याची आवरणं जग ठरवतं म्हणून आपण दुःखी राहतो. तुमचं जगणं जेव्हा तुम्हाला समजेल तिथेच तुम्ही स्वतःचे ख-या अर्थाने राजा होता, स्वतंत्र होता. कुठलीही नोकरी ही नोकरीच असते आणि नोकरीत कुणालाच 'मालक' होता येत नाही. ठराविक वेळासाठी तसा आव आणता येईलही पण शेवटी तुम्हालाही 'आभाराचा नारळ' हातात घेऊनच बाहेर पडायचं असतं.

जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) रिक्त पदे
31 मार्च 2024 अखेर
Join @mpscguidnce
31 मार्च 2024 अखेर
Join @mpscguidnce