Advertisement for Class-4 Recruitment DR.SCGMCH Nanded.pdf
1.8 MB
Advertisement for Class-4 Recruitment DR.SCGMCH Nanded.pdf
MPSC Guidance™
महानगरपालिका भरती बाबत 31 मे 2023 पर्यंत महानगरपालिकाची भरती प्रक्रिया पूर्ण करायची होती ➡️काही महानगरपालिकांची भरती पूर्ण झाली आहे. उदा., पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका ↪️काही महानगरपालिकाची भरती प्रक्रिया चालू आहे. उदा., बृहन्मुंबई…
कोल्हापूर महानगरपालिका भरती प्रक्रिया TCS कडे देण्याची कार्यवाही सुरू आहे...
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @mpscguidnce
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @mpscguidnce
पशुधन विकास अधिकारी
Technical अर्हता असणारे पदे शासनाला वेळेतच भरावे लागतात. कारण ते उमेदवारच ते काम योग्य प्रकारे करु शकतात.
पण Any graduation ची पदे भरायला शासन टाळाटाळ का करत ही एक mystery च आहे.
Technical अर्हता असणारे पदे शासनाला वेळेतच भरावे लागतात. कारण ते उमेदवारच ते काम योग्य प्रकारे करु शकतात.
पण Any graduation ची पदे भरायला शासन टाळाटाळ का करत ही एक mystery च आहे.
MPSC Guidance™
पशुधन विकास अधिकारी Technical अर्हता असणारे पदे शासनाला वेळेतच भरावे लागतात. कारण ते उमेदवारच ते काम योग्य प्रकारे करु शकतात. पण Any graduation ची पदे भरायला शासन टाळाटाळ का करत ही एक mystery च आहे.
bd27e424-fba6-4c08-81af-609e02db2a86.pdf
7 MB
जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे :- 2795
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 19 मे 2025
एकूण पदे :- 2795
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 19 मे 2025
05adc811-2e14-45ba-8667-a2e0ad1cc231.pdf
2.2 MB
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - कर्तव्ये व जबाबदाऱ्या
MPSC Guidance™
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
पशुसंवर्धन अधिकारी गट-अ
✓ प्रथम टप्पा - चाळणी परीक्षा MCQ स्वरुपात 200 गुणांची
✓अंतिम टप्पा - मुलाखत 50 गुणांची
त्यानंतर क्लास वन पोस्ट. जागा 2795 आहेत.
चाळणी परीक्षेचा कट ऑफ Category नुसार लागतो. उदा., EWS General ला 183 जागा आहेत तर 183×3 उमेदवार मुलाखतीसाठी घेतील. Ratio आयोग ठरवेल कारण समाजकल्याण अधिकारी ला तेवढा घेतला होता ✅
आपल्या राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व सारखा 2795×12 असा कट ऑफ नाही लागणार❌
जे या पदासाठी पात्र आहेत त्यांनी चांगली तयारी करा. आपण मागचे तीन पेपर्स उपलब्ध करून दिले आहेत..