नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
Join @mpscguidnce
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
Join @mpscguidnce
e8f456e4-8b4c-4072-8c86-ed4caac63da7.pdf
63.6 KB
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा ७)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) आज शेवटची तारीख आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा
दरवर्षी IAS-IPS यशस्वी उमेदवारांचा सत्कार, कौतुक सोहळे होत असतात. पण एक सामान्य माणूस म्हणून मनात प्रश्न उभा राहतो — याआधी सिलेक्ट झालेल्यांनी सिस्टीममध्ये काय दिवे लावले?
भ्रष्टाचार थांबला का?
शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली का?
सरकारी सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या का?
अर्थात, काही बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी खरंच संवेदनशील आणि प्रेरणादायी काम करतात. पण संख्येने ते फार थोडे.
बहुसंख्य अधिकारी "सिस्टम"चा भाग होतात, परिवर्तनाचे साधन नाही.
पद म्हणजे साधन, काम हीच ओळख.
सत्कार करा, पण अपेक्षा ठेवा—की त्यांच्या कामाने सामान्य माणसाचं जीवन सुलभ होईल. कारण बदल हे सन्मानाने नव्हे, कामगिरीने सिद्ध होतात

a19f8084-eceb-44c6-a7f0-60becfacad81.pdf
57 KB
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट - अ - चाळणी परीक्षेचा निकाल
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
MPSC Guidance™
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक ✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे ✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे ✓ BMC SE Civil - 13 & 14 मे ✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
लेखा कोषागार नाशिक आणि अमरावती तसेच MIDC साठी तरी 22 मे पर्यंत तरी कोणतीच तारीख उपलब्ध नाही.
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @mpscguidnce
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @mpscguidnce
लिपिक टंकलेखक 2023 Opting Out साठी शेवटचे काहीच मिनिटे आहेत.
पुण्य फक्त Opting Out केल्यावर तर मिळतच पण त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
1) आत्मिक शांती : पुण्य कर्मांमुळे मनाला शांतता आणि समाधान मिळते.
2) चांगले कर्मफल : हिंदू धर्मानुसार, पुण्याने चांगले कर्म जमा होतात, जे सुख आणि समृद्धी आणतात.
3) सकारात्मक ऊर्जा : इतरांना मदत केल्याने सकारात्मकता वाढते आणि जीवनात उत्साह येतो.
4) सामाजिक आदर : पुण्य कार्यामुळे समाजात प्रतिष्ठा आणि विश्वास वाढतो.
5) मोक्षाचा मार्ग : पुण्याने आत्म्याचे शुद्धीकरण होऊन मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
आपण आपल्या @mpscguidnce कडून वारंवार Opting Out साठी पोस्ट टाकत असतो. योग्य तो निर्णय घ्या.
©MpscGuidance