शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग.pdf
13.8 MB
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 जाहिरात प्रसिद्ध..
एकूण 284 पदे
पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
परीक्षा IBPS घेणार आहे.
Join @mpscguidnce
एकूण 284 पदे
पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
परीक्षा IBPS घेणार आहे.
Join @mpscguidnce
MPSC Guidance™
आज UPSC मुख्य परीक्षा निकाल..
FR-CSM-2024-Engl-220425.pdf
656.4 KB
UPSC CSE 2024 अंतिम निकाल जाहीर
16 जून 2024 रोजी UPSC पूर्व परीक्षा झाली होती.
आज अंतिम निकाल लागला.
फक्त 11 महिन्यात प्रक्रिया पूर्ण.👍
आज अंतिम निकाल लागला.
फक्त 11 महिन्यात प्रक्रिया पूर्ण.👍
नोंदणी व मुद्रांक विभाग
IBPS ने सरळसेवा मध्ये विषयानुसार कालावधी ॲड केला आहे
TCS पेक्षा वेगळा आहे इथे विषयानुसार नुसार वेगळा कालावधी आहे.
निर्धारित वेळेतच प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.
हा पॅटर्न अगोदर Banking ला होता आगामी 31 डिसेंबर 2025 पर्यंत IBPS सरळसेवा साठी हाच पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर सर्व सरळसेवा MPSC कडे जातील.👍

त्याच त्याच उमेदवारांनी पोस्ट काढल्यामुळे यावर्षी UPSC च्या निकालात सुद्धा Repeaters ची संख्या वाढली आहे.
अगोदर असं MPSC मध्ये व्हायचं.
अगोदर असं MPSC मध्ये व्हायचं.
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेली दहशतवादी हल्ल्याची घटना आणि निष्पाप नागरिकांवर झालेला हल्ला अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह आहे.
या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
MPSC Guidance™
सरळसेवा मधील वर्ग 3 चे पदे MPSC गेले तर आयोगाने सरळच राहू दिली पाहिजेत. उग पूर्व, मुख्य, स्कील टेस्ट, मुलाखत, कांदे, टमाटे, लसूण, आद्रक असले प्रकार करु नयेत करायचे असतील तर वर्ग 3 ला पण STI, ASO सारखं Pay Scale द्यावीत.
👆👆
यावर कोणीच प्रयत्न करत नाही आणि कोणालाच घेणंदेणं दिसत नाही.
2026 पासून सरळसेवा पदे MPSC कडे गेल्यावर अभ्यासक्रम कोणता हवा याबद्दल आयोगाने स्पष्टता द्यायला हवी.
गट ब सारखाच गट क मुख्य चा एवढा अभ्यासक्रम जर द्यायचा तर सर्व पदांना सारखीच Pay scale द्यायला हवी.

नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
Join @mpscguidnce
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
Join @mpscguidnce
e8f456e4-8b4c-4072-8c86-ed4caac63da7.pdf
63.6 KB
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा ७)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) आज शेवटची तारीख आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा