MPSC Guidance
93.7K subscribers
12.9K photos
437 videos
3.82K files
3K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.

Contact - @aniruddhap1
Download Telegram
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती.

आता अनुभव हवा😳

राज्य सरकारचा जाहीर निषेध..
202504191622441904.pdf
284.3 KB
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
जलसंधारण विभागाला 9 हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
आदिवासी विभाग 20 एप्रिल First Shift

1)Western Coalfield LTD Head Quarter Nagpur
2)Rajyapal age limit 35 yrs
3)आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती →पालघर येथे नाही
4)सरपंच कार्यकारी प्रमुख
5) Prabha Varma's writing Language
6)RTI 2005 releated Question
7)Total amendment of indian constitution
8)Lokshabha adhyksh related
9)42th amendment
10)Chief of Army staff U.Dwivedi
11)Erasmus prize 2024 Amitav Ghosh
12)Seena And Bhimar River district Solapur
13)Vasota fort located in Satara
14)SI unit of Speed
15)Is NH3 strong base or not
16)
17)
18)
19)
20)
21)Na Li K water floating elements
22) पंडित दीनदयाळ स्वयं योजना
23)First Rajiv Gandhi Khel Ratna K malleshwari
24)लोकलेखा समिती 22 सदस्य
25)India's first automobile in-plant railway siding project of Maruti Suzuki
SR😐😐
MPSC Guidance
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती. आता अनुभव हवा😳 राज्य सरकारचा जाहीर निषेध..
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अनुभवाची जाचक अट रद्द होणे काळाची गरज आहे.

नगरपरिषद मध्ये वरिष्ठ लिपिक सरळसेवाने भरपूर जागा आहेत.
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.

Join
@mpscguidnce
Sanitary Inspector Course साठी नवीन शासनमान्य संस्था
MPSC Guidance
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) ची लिंक सुरु झाली आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कालावधी - 18 एप्रिल 24 एप्रिल 2025
लिपिक टंकलेखक 2023 Opting Out साठी शेवटचे दोनच दिवस बाकी आहेत..

24 एप्रिल शेवटची तारीख असली तरी त्याची वाट न पाहता Double Post Holders उमेदवारांनी Opting Out करा.🙏
दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC Guidance
लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी लावण्या अगोदर आयोगाने यावर पण काम करायला हवं.. प्रामाणिक उमेदवार लागायला हवेत.
👆👆

लिपिक टंकलेखक 2023

आयोगाने सर्व सर्टिफिकेटसची पडताळणी करुनच अंतिम शिफारस यादी लावावी..
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
PSI मागणीपत्र पाठवण्याची Process

DG Office
⬇️
गृह मंत्रालय
⬇️
GAD
⬇️
पुन्हा गृह मंत्रालय
⬇️
MPSC

हे सगळं होऊन आता अंतिमतः CM ची Permission हवी कारण तेच गृहमंत्री आहेत.

देवाभाऊंनी उदार मनाने Permission द्यायला हवी 😍
नोंदणी व मुद्रांक विभाग जाहिरात 2025

एकूण 234 पदे

परीक्षा IBPS घेणार..
आज UPSC मुख्य परीक्षा निकाल..
Opting Out करा.

परवा शेवटची तारीख आहे..
राज्यसेवा 2023 अंतिम निवड यादी या आठवड्यात अपेक्षित आहे..