MPSC Guidance
93.6K subscribers
12.9K photos
437 videos
3.81K files
3K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
HEALTH DEPARTMENT C AND D.pdf
7.5 MB
सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024)

यातील 2023 च्या पदभरतीत भरलेल्या असू शकतात..

Join
@mpscguidnce
सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024)

यातील 2023 च्या पदभरतीत भरलेल्या असू शकतात..

Join
@mpscguidnce
आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी प्रमाणपत्र घोटाळा
MIDC - सरळसेवा भरती  - 2019  ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍यासाठी दि.०३/०३/२०२५ रोजीच्‍या सुचनापत्रास पुन:श्‍च मुदतवाढ देणेबाबतचे सुचनापत्र

लिंक -
CLICK HERE
MPSC Guidance
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) ची लिंक सुरु झाली आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कालावधी - 18 एप्रिल 24 एप्रिल 2025
अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 सारखा Consent चा मुद्दा येऊ द्यायचं नसेल तर डबल पोस्ट वाल्यांनी Opting Out करा.

आयोगाला 8 वेळा निकाल लावावा लागला हे सगळ्यांनाच माहीत आहे..
लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी लावण्या अगोदर आयोगाने यावर पण काम करायला हवं..

प्रामाणिक उमेदवार लागायला हवेत.
पुढील आठवड्यात दोन निकाल लागण्याची शक्यता

✓ UPSC मुख्य परीक्षा 2024

✓ राज्यसेवा 2023 निवड यादी
सध्याच्या शासकीय स्तरावरील किचकट प्रक्रिया बघता आपण जागा वाढ बाबत मत व्यक्त करणं टाळलं आहे.

जागा वाढ होईल न होईल हा पुढचा विषय आहे पण प्रत्येकवेळी Combine मुलांच्या भावनांसोबत खेळणं नैतिकतेला धरुन चालणार नाही.
Opting Out बद्दल कोण पैसे मागत असेल तर त्याची त्वरित तक्रार दाखल करा.

कोणीही पैसे देऊ नये.

यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार आहेत.
न_प_सेवाप्रवेश_नियम_विशेष_आदेश_2024.pdf
4.6 MB
नगरपरिषद सेवा प्रवेश नियम..

दिनांक: 20 मार्च 2025
.
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती.

आता अनुभव हवा😳

राज्य सरकारचा जाहीर निषेध..
202504191622441904.pdf
284.3 KB
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
जलसंधारण विभागाला 9 हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
आदिवासी विभाग 20 एप्रिल First Shift

1)Western Coalfield LTD Head Quarter Nagpur
2)Rajyapal age limit 35 yrs
3)आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती →पालघर येथे नाही
4)सरपंच कार्यकारी प्रमुख
5) Prabha Varma's writing Language
6)RTI 2005 releated Question
7)Total amendment of indian constitution
8)Lokshabha adhyksh related
9)42th amendment
10)Chief of Army staff U.Dwivedi
11)Erasmus prize 2024 Amitav Ghosh
12)Seena And Bhimar River district Solapur
13)Vasota fort located in Satara
14)SI unit of Speed
15)Is NH3 strong base or not
16)
17)
18)
19)
20)
21)Na Li K water floating elements
22) पंडित दीनदयाळ स्वयं योजना
23)First Rajiv Gandhi Khel Ratna K malleshwari
24)लोकलेखा समिती 22 सदस्य
25)India's first automobile in-plant railway siding project of Maruti Suzuki
SR😐😐
MPSC Guidance
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती. आता अनुभव हवा😳 राज्य सरकारचा जाहीर निषेध..
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अनुभवाची जाचक अट रद्द होणे काळाची गरज आहे.

नगरपरिषद मध्ये वरिष्ठ लिपिक सरळसेवाने भरपूर जागा आहेत.
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.

Join
@mpscguidnce