MPSC Guidance
95.4K subscribers
13.2K photos
442 videos
3.95K files
2.96K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
202406181650372629..pdf
6.6 MB
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत....

Join
@mpscguidnce
MPSC Guidance
202406181650372629..pdf
Excise & AMVI ॲड व्हायला हव्यात
मंत्रिमंडळ निर्णय
b13f529f-930b-44c6-bd99-2ed0872bd0f1.pdf
229.1 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 1

मराठी-इंग्रजी

वर्णनात्मक(Descriptive)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
41b23889-ed0a-4fde-a65d-6063915c048d.pdf
856.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 2

मराठी-इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

Join
@mpscguidnce
056f8546-a3ec-4301-b72c-b3918f02b02e.pdf
2 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 1

➡️ इतिहास-भूगोल आणि पर्यावरण

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
e990fea2-2282-45b7-ab81-a1569c2122b1.pdf
2.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 2

➡️भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
e1b42c80-852d-4e7f-b2b7-df6a41af6092.pdf
2.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 3

➡️मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (HRD/HR)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
d6dff031-afb4-4859-9c43-37f0a7bca653.pdf
2.1 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 4

↪️अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे
IPL 2025 Final

अहमदाबाद सारख्या स्टेडियमवर 190 हा खूप चांगला स्कोअर आहे.

जो स्कोअर डिफेंड आणि जो चेस करेल तो विजेता.

तब्बल 18 वर्षांनंतर IPL ला नवीन विजेता मिळणार आहे 🙌

दोन्ही संघांना शुभेच्छा 💐
देवाची योजना नेहमीच सर्वोत्तम असते. कधीकधी ही प्रक्रिया वेदनादायक आणि कठीण असते, पण जेव्हा देव शांत असतो तेव्हा तो तुमच्यासाठी काहीतरी उत्तम करत असतो हे विसरू नका.
एवढ्या वर्षांची ट्रोलिंग, IPL मध्ये हमखास हरणारी टीम, असंख्य meme यांना सहन करत RCB ची team इथपर्यंत आलेली.

आम्ही तर आयपीएल चा जन्म झाल्यापासून मुंबई इंडियन्सचे फॅन आहोत. त्यावेळी RCB म्हणजे लिंबू टिंबू वाटायची कारण त्यांच्या हरकतीच तशा होत्या. इतके वर्ष हरत आलेत हे काय जिंकणार फायनल? यावर्षी पण नेहमी सारखं 100% हरणार म्हणून मॅच पाहायला सुरू केलेली. RCB आवडायचा काय संबंधच नव्हता कारण एकदम बालवयातच खर प्रेम मुंबई इंडियन्स वर जडलेले. पण विराट भाऊंकडे पाहून वाटायचं एवढा भारी प्लेअर आहे राव !! एक तरी ट्रॉफी पाहिजे होती..

RCB टीम पेक्षा RCB फॅन्सच कौतुक आणि आश्चर्य वाटत. आजच्या जमान्यात देव पावला नाहीतर लोक देव बदलतात. दुसऱ्या देवाकड नवस सुरू करतात. पण या फॅन्स लोकांनी एवढे वर्ष अपमान सहन केला. ट्रोलिंग सहन केलं पण कधीच RCB सोडली नाही. एवढे लॉयल फॅन्स भेटायला पण नशीब लागत.

Loyalty का दुसरा नाम म्हणजे RCB फॅन्स..

RCB टीम चे आणि त्यांच्या फॅन्सचे मनापासून अभिनंदन..🎉🎉
STI च्या 2025 मध्ये चांगल्या जागा येऊद्या.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 आणि 2 मधील प्रश्नांचं विभाजन

टीप - गट ब मुख्य साठी पण प्रश्नांचं विभाजन सारखंच आहे 👍

Join
@mpscguidnce
गट ब मुख्य ज्यांचे अर्ज बाकी राहिले आहेत त्यांनी आयोगाला तत्काळ संपर्क साधावा.

कमी दिवस राहीले आहेत दोन‌ दिवस तरी मुदतवाढ मिळेल.

शेवटची तारीख 3 जून होती आणि वेबसाईट वर 9 जून दाखवत होतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील पदांवर शिफारशीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता मंत्रालयीन विभागांकडून प्रतिनिधी नियुक्त करणेबाबत
202506031641545310.pdf
138.3 KB
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नामनिर्देशित कार्यालयातील राज्य शासकीय गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक या पदांचे सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील लिपिक-टंकलेखक ह्या संवर्गास लागू करणेबाबत
ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतील त्यांना ग्रामपंचायतची सर्व कर माफी.. कौतुकास्पद निर्णय..

जो निर्णय राज्यशासनाचा असायला हवा तो गावपातळीवर ग्रामपंचायत राबवत आहे.