MPSC Guidance
98.9K subscribers
14.8K photos
488 videos
4.5K files
3.17K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

आपले इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Instagram -

Twitter -
Download Telegram
✔️पुढच्या ७,८ महिन्यात ऐतिहासिक जाहिराती येणार आहेत हे आता १००% फिक्स झालेच आहे मात्र त्यात तुम्हाला POST हवी असेल तर,
Sci&Tech ला २,३ मार्क ही येऊ शकतात आणि १७,१८ ही.म्हणजे Post भेटेल की नाही किवा ड्रीम POST ठरणार.

👉त्यासाठी Sci&Tech सोबत रोज रोज फक्त ५ प्रश्न सोडवून सोबत Tricks पाहत चला.

https://t.me/sciencebypramodsir/1796
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17🔥2🙏2
या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित

✓ आयोगाच्या तीन महिन्यांच्या कामकाजांचे ई-न्यूजलेटर

✓ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल

✓ महाराष्ट्र गट-क सेवा सुधारित परीक्षा योजना (कौशल्य चाचणी बाबत माहिती कळेल)

✓ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात

Join
@mpscguidnce
31🙏3💯2👍1
महेंद्र(बाहुबली) यांनी भरती प्रक्रिया जलद करावी हीच सदिच्छा..
👍7820😍11
पुणे महानगरपालिका (PMC)

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा दिनांक

Join
@mpscguidnce
28
महाज्योती संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025 करिता अर्थसहाय्य योजना

Join
@mpscguidnce
33🔥7
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥

शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा.

एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥

संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥

भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥🔥🔥

Join
@mpscguidnce
🔥11241😍9👍5
MPSC Guidance
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥 संयुक्त परीक्षा योजनेमध्ये…
Combine मध्ये 100 संवर्गाची वाढ करण्यात आली आहे.🔥🔥

आयोगाच्या सदस्य तसेच आयोगातील कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करा तरच भरती प्रक्रिया जलद होईल आणि वेळेवर जॉयनिंग मिळेल

तसेच Opting Out हा निर्णय पोस्ट होल्डर उमेदवारांना अनिवार्य करायला हवा.
🔥13334💯19👍12
कर निर्धारण रिक्त पदे - 899

31 मे 2026 पर्यंत संभावित रिक्त पदे

लिंक
https://t.me/saralsevaguidance/296
67🔥16👍5
Babasaheb Dr. B.R. Ambedkar A Legacy of Struggle, Equality, and Inspiration

Dr. B. R. Ambedkar, known as Babasaheb, was a महान social reformer, economist, and the chief architect of the Indian Constitution. His life is a powerful example of struggle, determination, and success.

Born into a marginalized community, he faced severe discrimination from childhood. Despite this, he pursued higher education from prestigious institutions like Columbia University and the London School of Economics. His journey proves that education can overcome even the toughest barriers.

Dr. Ambedkar dedicated his life to fighting against caste discrimination and untouchability. He worked tirelessly to ensure equality, justice, and dignity for all sections of society.

As the Chairman of the Drafting Committee, he played a key role in shaping the Indian Constitution. He ensured fundamental rights for every citizen and laid the foundation of a democratic nation based on equality and justice.

He strongly believed in the power of education and inspired students with his message: “Educate, Agitate, Organize.” His life motivates young minds to work hard, think critically, and stand against injustice.

On Ambedkar Jayanti, we remember his महान contribution and draw inspiration from his life to build a more equal and just society.
WISHING EVERYONE HAPPY DR.AMBEDKAR JAYANTI 💜🌹🌷💐
95🙏14🔥5👍1
...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिलासा

‘निपुण सेतू’ योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Join
@mpscguidnce
161
परिविक्षाधीन_दुय्यम_निबंधक_श्रेणी_१_विभागीय_परीक्षा_२०२६_निकाल.pdf
1.1 MB
परिविक्षाधीन दुय्यम निबंधक श्रेणी-१

विभागीय परीक्षा- २०२६ निकाल.

Join
@mpscguidnce
30👍4
Advt


The Economics Guide Book 📕
            🔻    🔻    🔻
Proved & Most Trusted Source For Economics.🏆🥇

● या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे ?
      🔻 🔻
https://youtube.com/shorts/kw5GhBTCMHw?si=tozCJ6HnnOZKiN9K

● Current Notes PDF Link
         🔻  🔻  🔻
https://drive.google.com/file/d/1rud0SQtdbGCNtb-SgnnWd9EGVvYQsO_s/view?usp=drive_link

● For Guidance & Mentorship, Contact Us
              🔻  🔻  🔻
https://wa.me/message/FFBUOJMWUIZVH1

📱 Contact - 9175877787

   
16
Economics - Concepts, Facts, Current, Yojana.pdf
11.3 MB
📕 Economics Guide Book 📕
      📌   Sample Copy  📌

• Exam Oriented And Most Trusted Source For Economics 🥇
9
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील(Opting Out/Preference) वेबलिंक उपलब्ध झाली आहे

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT

अंतिम तारीख - 20 एप्रिल 2026

लिपिक टंकलेखक गुणवत्ता यादी लिंक
https://t.me/mpscguidnce/45948

मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक
https://t.me/mpscguidnce/42681

Join
@mpscguidnce
29
ef4b5e42-c2af-48c9-a623-3c8523acac79.pdf
66.6 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - विद्युत अभियांत्रिकी सेवा - निकाल

Join
@mpscguidnce
3
21
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक
18