MPSC Guidance
99.2K subscribers
14.8K photos
489 videos
4.52K files
3.17K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

आपले इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Instagram -

Twitter -
Download Telegram
1 आक्षेप.pdf
5.2 MB
नोंदणी व मुद्रांक विभाग

निवड यादीबाबत आक्षेप


Join
@mpscguidnce
39👍1
MPSC Guidance
1 आक्षेप.pdf
कोणत्याही परीक्षेचा अर्ज किती काळजीपूर्वक भरावा लागतो हे यावरुन समजत.

नंतर मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा व्यवस्थित कागदपत्रे आणि अर्ज भरत चला.
💯5519👍7🔥4🙏2
202604091515475619.pdf
2.9 MB
नोंदणी व मुद्रांक विभागातील 3952 पदांचा सुधारित आकृतिबंध

Join
@mpscguidnce
28👍2
SR 394 ➡️ 474

80 नवीन प्रस्तावित पदे
81
22🙏7💯2
MPSC सचिव मा. श्री. महेंद्र हरपाळकर सर यांची भेट घेऊन राज्यसेवा 2024 चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल. जाहिराती पासून 9 महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.*

आजच्या भेटीसाठी प्रयत्न -
मानतेश पाटील सर
वैभव मगदूम सर
दीपक राठोड सर
अक्षय काळडोके सर
किरण महामुरे सर


विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻
95👍11🙏2
तलाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच
139🔥36💯15😍11
011-2026 Gr-B NG Services Combined Pre Exam 2026 - Advt.pdf
9.5 MB
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥

➡️पोलीस उपनिरीक्षक(PSI) - 310
➡️राज्य कर निरीक्षक(STI) - 236
➡️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) - 00
➡️सहायक कक्ष अधिकारी(ASO) - 06

एकूण - 552


Join
@mpscguidnce
🙏3733👍10😍1
मार्च महिन्यात जाहिरात येणार होती. एप्रिलमध्ये आल्यामुळे EWS & NCL 2025-2026 च ग्राह्य धरले जाणार आहे.
👍8344
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच काल सकाळी कार अपघातात दुर्दैवी निधन.

शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धावून जाणारा तरुण, तडफदार अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

एक कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्राने गमावला.

भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
🙏20238👍4🔥3
8b5ad02c-9aba-484e-a985-0bd7adbcc39c.pdf
472.8 KB
#Syllabus

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम

14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी


Join
@mpscguidnce
👍2016
Forwarded from MPSC Guidance
अत्यंत कळकळीचा आणि आवाहन करणारा (Emotional & Appealing)

विषय: तुमच्या एका निर्णयामुळे एका घराचे स्वप्न साकार होऊ शकते!

सप्रेम नमस्कार,
कर सहायक आणि बेलिफ लिपिकची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, आयोगाने 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 पर्यंत पासून 'Opting Out' ची लिंक खुली केली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन! पण या आनंदाच्या क्षणी माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे.

वास्तवाचे काही गंभीर आकडे:
मागील 3-4 वर्षांचा अनुभव पाहता, योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे दरवर्षी 10 ते 15% जागा रिक्त राहतात.

राज्यसेवा 2022 बॅच: 623 पैकी फक्त 539 उमेदवारांनी जॉईन केले.

उपशिक्षणाधिकारी: 140 पैकी फक्त 101 उमेदवार रुजू झाले (39 जागा वाया गेल्या).

CO-A, ACST सारखी महत्त्वाची पदेही रिक्त राहिली आहेत.

आमची विनंती:
"आता पोस्ट घेऊन ठेवतो, नंतर ठरवू" हा विचार एका गरजू विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकतो. जर तुम्हाला ती पोस्ट नको असेल, तर कृपया ती होल्ड करून ठेवू नका.

🇮🇳 तुमचा एक 'Opt Out' चा निर्णय तुमच्याच एका सहकारी मित्राचा वर्षांनूवर्षांचा संघर्ष संपवू शकतो.

👀आयोगाने 13 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे. कृपया विचारपूर्वक निर्णय घ्या आणि एकही पद वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

💎Opting Out ची लिंक
➡️ CLICK HERE

Join @mpscguidnce
101💯10🙏5👍3
aff6af0b-b512-453a-9f31-6dba95ee2a33.pdf
2.3 MB
अर्जासोबत सादर करावयाच्या प्रमाणपत्रे/कागदपत्रे यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक

✓ पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना कोणते कागदपत्रे लागतात यात सविस्तर माहिती दिली आहे.

✓ पूर्व चा अर्ज काळजीपूर्वक भरा कारण तीच माहिती मुख्य साठी Forward होते.


Join
@mpscguidnce
🔥1411👍4🙏2
आकृतीबंध लवकरच 🔥🔥
34🔥9
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
36💯2