This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Objective Pattern
May be Parallel Universe
May be Parallel Universe
❤74🔥7💯7🙏3😍3
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट-अ ते गट-क संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याकरिता समिती गठित करणेबाबत
❤20👍2
202604081449062319.pdf
442.1 KB
भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करुन सदर संवर्ग परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करणेबाबत
Join @mpscguidnce
Join @mpscguidnce
❤26👍1
जिल्हा परिषद आणि महानगरपालिका वगळता राज्य शासनाच्या सर्व विभागातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) होणार आहे.
लवकरच सविस्तर परीक्षा योजना जाहीर होईल.🔥🔥
तयारीत रहा.❤️❤️
Join @mpscguidnce
लवकरच सविस्तर परीक्षा योजना जाहीर होईल.🔥🔥
तयारीत रहा.❤️❤️
Join @mpscguidnce
❤205🔥22🙏16👍8
202604081346481316.pdf
513.6 KB
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
Join @mpscguidnce
➡️विद्यावेतन 40 हजारांवरुन 60 हजार केले आहे
➡️ दर्जा शासकीय सेवेतील गट-अ पदासारखा असतो.
➡️60 मुला-मुलींची निवड केली जाते तसेच प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असतो
Join @mpscguidnce
❤38💯1
1 आक्षेप.pdf
5.2 MB
❤39👍1
MPSC Guidance™
1 आक्षेप.pdf
कोणत्याही परीक्षेचा अर्ज किती काळजीपूर्वक भरावा लागतो हे यावरुन समजत.
नंतर मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा व्यवस्थित कागदपत्रे आणि अर्ज भरत चला.
नंतर मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा व्यवस्थित कागदपत्रे आणि अर्ज भरत चला.
💯55❤19👍7🔥4🙏2
MPSC Guidance™
महसूल विभातील अधिकारी/कर्मचारी संघटनांनी 'तहसीलदार' हे पद फक्त promotion ने भरण्यात यावे असा ठराव करून तसा प्रस्ताव शासनाला पाठवले असल्याचे समजले आहे. शासन सुद्धा याबाबत सकारात्मक असल्याचे समजले. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी याला कडाडून विरोध केला पाहिजेत.…
➡️15 सप्टेंबर 2025 ची पोस्ट
❤32👍5💯2
MPSC सचिव मा. श्री. महेंद्र हरपाळकर सर यांची भेट घेऊन राज्यसेवा 2024 चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल. जाहिराती पासून 9 महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.*
विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻

आजच्या भेटीसाठी प्रयत्न -
मानतेश पाटील सर
वैभव मगदूम सर
दीपक राठोड सर
अक्षय काळडोके सर
किरण महामुरे सर
विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻
❤94👍11🙏2
011-2026 Gr-B NG Services Combined Pre Exam 2026 - Advt.pdf
9.5 MB
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥
Join @mpscguidnce
➡️पोलीस उपनिरीक्षक(PSI) - 310
➡️राज्य कर निरीक्षक(STI) - 236
➡️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) - 00
➡️सहायक कक्ष अधिकारी(ASO) - 06
एकूण - 552
Join @mpscguidnce
🙏37❤33👍8😍1
MPSC Guidance™
पुढील आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित ✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 अधिसूचना (मुख्य परीक्षेचा अर्ज करण्यासाठी ) ✓ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल ✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात…
गट क 2025 जाहिरात आणि गट क पूर्व 2025 निकाल वगळता सर्व मोहीम फत्ते 🔥🔥
🔥89❤17🙏16👍3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच काल सकाळी कार अपघातात दुर्दैवी निधन.
शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धावून जाणारा तरुण, तडफदार अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्राने गमावला.
भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर धावून जाणारा तरुण, तडफदार अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्राने गमावला.
भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
🙏201❤36👍4🔥3