MPSC Guidance
99.1K subscribers
14.8K photos
489 videos
4.52K files
3.17K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

आपले इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Instagram -

Twitter -
Download Telegram
अत्यंत कळकळीचा आणि आवाहन करणारा (Emotional & Appealing)

विषय: तुमच्या एका निर्णयामुळे एका घराचे स्वप्न साकार होऊ शकते!

सप्रेम नमस्कार,
कर सहायक आणि बेलिफ लिपिकची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, आयोगाने 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 पर्यंत पासून 'Opting Out' ची लिंक खुली केली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन! पण या आनंदाच्या क्षणी माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे.

वास्तवाचे काही गंभीर आकडे:
मागील 3-4 वर्षांचा अनुभव पाहता, योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे दरवर्षी 10 ते 15% जागा रिक्त राहतात.

राज्यसेवा 2022 बॅच: 623 पैकी फक्त 539 उमेदवारांनी जॉईन केले.

उपशिक्षणाधिकारी: 140 पैकी फक्त 101 उमेदवार रुजू झाले (39 जागा वाया गेल्या).

CO-A, ACST सारखी महत्त्वाची पदेही रिक्त राहिली आहेत.

आमची विनंती:
"आता पोस्ट घेऊन ठेवतो, नंतर ठरवू" हा विचार एका गरजू विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकतो. जर तुम्हाला ती पोस्ट नको असेल, तर कृपया ती होल्ड करून ठेवू नका.

🇮🇳 तुमचा एक 'Opt Out' चा निर्णय तुमच्याच एका सहकारी मित्राचा वर्षांनूवर्षांचा संघर्ष संपवू शकतो.

👀आयोगाने 13 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे. कृपया विचारपूर्वक निर्णय घ्या आणि एकही पद वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

💎Opting Out ची लिंक
➡️ CLICK HERE

Join @mpscguidnce
120👍8🙏7
5694d2d7-5b06-48e7-83ec-6d80d31d2ec5.pdf
4.4 MB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना

अर्ज कालावधी - 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026

Join
@mpscguidnce
34
2f151a00-4fcd-4bef-a47a-8499ac16980b.pdf
165.6 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - सुधारित शारीरिक चाचणी कार्यक्रम

Join
@mpscguidnce
11🙏1
🔥42952👍26😍14🙏8💯8
655c9244-7307-4f76-8f14-652df0bcc6fb.pdf
1.1 MB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम शिफारस यादी

Join
@mpscguidnce
🙏133
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक

Join
@mpscguidnce
18🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Objective Pattern

May be Parallel Universe
74🔥7💯7🙏3😍3
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट-अ ते गट-क संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याकरिता समिती गठित करणेबाबत
20👍2
202604081449062319.pdf
442.1 KB
भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करुन सदर संवर्ग परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करणेबाबत

Join @mpscguidnce
26👍1
269🔥36👍25💯2
जिल्हा परिषद आणि महानगरपालिका वगळता राज्य शासनाच्या सर्व विभागातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) होणार आहे.

लवकरच सविस्तर परीक्षा योजना जाहीर होईल.🔥🔥

तयारीत रहा.❤️❤️

Join
@mpscguidnce
205🔥23🙏16👍8
202604081346481316.pdf
513.6 KB
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत

➡️विद्यावेतन 40 हजारांवरुन 60 हजार केले आहे

➡️ दर्जा शासकीय सेवेतील गट-अ पदासारखा असतो.

➡️60 मुला-मुलींची निवड केली जाते तसेच प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असतो


Join @mpscguidnce
38💯1
मागणीपत्र वेळेत न दिल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाणार आहे.
🔥10322👍9💯3😍2🙏1
1 आक्षेप.pdf
5.2 MB
नोंदणी व मुद्रांक विभाग

निवड यादीबाबत आक्षेप


Join
@mpscguidnce
39👍1
MPSC Guidance
1 आक्षेप.pdf
कोणत्याही परीक्षेचा अर्ज किती काळजीपूर्वक भरावा लागतो हे यावरुन समजत.

नंतर मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा व्यवस्थित कागदपत्रे आणि अर्ज भरत चला.
💯5519👍7🔥4🙏2
202604091515475619.pdf
2.9 MB
नोंदणी व मुद्रांक विभागातील 3952 पदांचा सुधारित आकृतिबंध

Join
@mpscguidnce
28👍2
SR 394 ➡️ 474

80 नवीन प्रस्तावित पदे
81