MPSC Guidance
99K subscribers
14.8K photos
489 videos
4.5K files
3.17K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

आपले इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Instagram -

Twitter -
Download Telegram
एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा
21👍3
जून 2024 पासून 71 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र
11
गौतम बुद्धांचे विचारच युद्ध शांत करु शकतात

आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन
72💯16
📍 पुणे मनपा.....!

सदरील सेवा प्रवेश नियम हे जुने आहेत.... परंतु सद्यःस्थितीत हेच सेवा प्रवेश नियम अंतिम करण्याचे काम सुरू आहे....!

यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो परंतु त्याप्रमाणे त्या त्या उमेदवारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....!

सर्वात मोठा रेफरन्स ९ सप्टेंबर २०२१ सामान्य प्रशासन विभागाच्या आदर्श सेवा प्रवेश नियम याचा देऊ शकता.....!

#NOTE : पुणे मनपा #GAD मार्फत सेवा प्रवेश नियम बनवण्याचे काम सुरू आहे....एकदा का ते फायनल झाले की काहीही करता येणार नाही, त्यामुळे ज्यांना काही प्रयत्न करायचे असतील आत्ताच योग्य ते विविध " शासन निर्णय" घेऊन मनपा प्रशासनास, माननीय आयुक्त साहेब, महापौर मॅडम यांना भेटा, specially महापौर मॅडम या देखील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्याच होत्या आणि त्यांच्याकडून प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली जाते त्यामुळे लवकरात लवकर भेटून निवेदन द्यावे.....जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काहीही होणार नाही.....!
49🔥6👍5💯4
आज होणार्‍या बैठकीत राज्य शासनाने आयोगाला केरळ सारखं मुबलक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्याव तरच भरतीप्रक्रिया जलद गतीने होईल.
104💯12😍6🔥3👍2
202604061254552507.pdf
171.3 KB
छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा)

GR दिनांक - 06 एप्रिल 2026


Join
@mpscguidnce
16💯3
202604061252545107.pdf
333.1 KB
एकाकी पदाच्या (Isolated Post) आरक्षणाबाबत

GR दिनांक - 06 एप्रिल 2026


Join
@mpscguidnce
28💯2👍1
कर सहायक 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी(GML) या किंवा पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

लिपिक टंकलेखक साठी थोडा वेळ लागू शकतो.
51💯6
STI संभाव्य रिक्त पदे - 1017

31 मे 2026 पर्यंतचा संभावित आकडा

Join
@mpscguidnce
🙏35🔥1913
कर सहायक रिक्त पदे - 1287

Join
@mpscguidnce
28👍6
MPSC Guidance
STI संभाव्य रिक्त पदे - 1017 31 मे 2026 पर्यंतचा संभावित आकडा Join @mpscguidnce
2025 मध्ये STI Open उमेदवारांची संधी हुकली होती त्यांच्यासाठी संयुक्त गट ब 2026 सुवर्णसंधी असणार आहे👍.
91🔥24🙏13
8f5974aa-9ac5-4651-8ac1-b39d565e5f9d.pdf
38.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी

Join
@mpscguidnce
👍104
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - तात्पुरती निवड यादी

Join
@mpscguidnce
17👍1
26a14472-69a4-4765-b207-a3dd895db10d.pdf
228.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी

Join
@mpscguidnce
11
a39b7051-5ac5-48b1-8f8c-df22576efdd8.pdf
90.5 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - तात्पुरती निवड यादी

Join
@mpscguidnce
12
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

कर सहायक कट ऑफ Open General

✓Before Skill Test - 283.00

✓After Skill Test - 287.50

Join
@mpscguidnce
41🔥4🙏1💯1
कर सहायक 2024 जागा
38
❤️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक

Opting Out ची लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी - 07 एप्रिल ते 13 एप्रिल 2026

❤️Join @mpscguidnce
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
17
अत्यंत कळकळीचा आणि आवाहन करणारा (Emotional & Appealing)

विषय: तुमच्या एका निर्णयामुळे एका घराचे स्वप्न साकार होऊ शकते!

सप्रेम नमस्कार,
कर सहायक आणि बेलिफ लिपिकची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, आयोगाने 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 पर्यंत पासून 'Opting Out' ची लिंक खुली केली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन! पण या आनंदाच्या क्षणी माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे.

वास्तवाचे काही गंभीर आकडे:
मागील 3-4 वर्षांचा अनुभव पाहता, योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे दरवर्षी 10 ते 15% जागा रिक्त राहतात.

राज्यसेवा 2022 बॅच: 623 पैकी फक्त 539 उमेदवारांनी जॉईन केले.

उपशिक्षणाधिकारी: 140 पैकी फक्त 101 उमेदवार रुजू झाले (39 जागा वाया गेल्या).

CO-A, ACST सारखी महत्त्वाची पदेही रिक्त राहिली आहेत.

आमची विनंती:
"आता पोस्ट घेऊन ठेवतो, नंतर ठरवू" हा विचार एका गरजू विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकतो. जर तुम्हाला ती पोस्ट नको असेल, तर कृपया ती होल्ड करून ठेवू नका.

🇮🇳 तुमचा एक 'Opt Out' चा निर्णय तुमच्याच एका सहकारी मित्राचा वर्षांनूवर्षांचा संघर्ष संपवू शकतो.

👀आयोगाने 13 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे. कृपया विचारपूर्वक निर्णय घ्या आणि एकही पद वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

💎Opting Out ची लिंक
➡️ CLICK HERE

Join @mpscguidnce
119👍8🙏7