MPSC Guidance
94.4K subscribers
13K photos
440 videos
3.87K files
2.92K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
file (5).pdf
11 MB
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत..

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
@mpscguidnce
MPSC Guidance
👆👆

संयुक्त गट ब मध्ये सगळ्यांची आवडती SR पोस्ट असल्याने बर्‍याच पोस्ट होल्डर्संनी सुद्धा परीक्षा दिली होती हे नाकारता येणार नाही.
QP_CISF_25_GENERAL_ABLITY_INTELLIGENCE_PROFESSIONAL_SKILL_280425.pdf
31.5 MB
आज झालेला UPSC CISF चा पेपर
FR-IFSM-2024-Engl-190525.pdf
113.3 KB
UPSC Forest Services —2024

Final Results
MPSC Guidance
QP_CISF_25_GENERAL_ABLITY_INTELLIGENCE_PROFESSIONAL_SKILL_280425.pdf
Dept Excise वाल्यांनी नवीन भारतीय संहिता कायद्याचे प्रश्न पाहून घ्या

137 पदांची जाहिरात येणार आहे
Forwarded from MPSC Guidance
file (2).pdf
1.3 MB
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -

परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम

137 पदांसाठी जाहिरात येणार आहे...

Join
@mpscguidnce
MPSC Guidance
QP_CISF_25_GENERAL_ABLITY_INTELLIGENCE_PROFESSIONAL_SKILL_280425.pdf
UPSC CISF

GS
Current
Math-Reasoning
&
नवीन कायद्यांचा पेपर
वेळापत्रक टाकायचं सोडून MIDC काय टाईमपास करत आहे
नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीत 668 जागांसाठी सव्वा लाख अर्ज..
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

इसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) या पदाकरीता निश्चित केलेला सुधारित अभ्यासक्रम

30 संवर्गातील अभ्यासक्रम लिंक
https://t.me/mpscguidnce/41310
राज्य_वेतनत्रुटी_निवारण_समिती_2024_चा_अहवाल_0001.pdf
21.8 MB
राज्य वेतनत्रुटी निवारण समिती अहवाल 2024

जोडपत्र 1 :- 71 संवर्ग (पगारवाढ मान्य )

जोडपत्र 2 :- 39 संवर्ग (पगारवाढ मान्य )

जोडपत्र 3 :- 337 संवर्ग(पगारवाढ अमान्य )
2025 गट ब परीक्षा योजनेत आयोगाला करावा लागणारा एकमेव बदल
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादी
QP-CISF-25-ESSAY-PRECIS-WRITING-COMPREHENSION-280425.pdf
4.3 MB
काल झालेला UPSC CISF

Essay, Precis Writing and Comprehension
MPSC Guidance
राज्य_वेतनत्रुटी_निवारण_समिती_2024_चा_अहवाल_0001.pdf
71+39 संवर्गासाठी राज्य सरकारला 80 कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

बाकी संवर्गाच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करतील(बघूयात पुढे काय होते ते)

Combine मधील ASO आज मोठी लोकं झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन 💐

बाकी तिघे जण एकटे पडले 🥲
नायब तहसीलदार :- S-15

सहायक कक्ष अधिकारी (ASO) :- S-16🔥

Combine 2024 मध्ये 55 जागा आहेत‌ फायदा घ्या

तसेच 2025 मध्ये पण ASO चांगल्या जागा यायला हव्यात.