MPSC विश्व
10.6K subscribers
836 photos
11 videos
148 files
54 links
MPSC/UPSC संदर्भातील सर्वात फास्ट अपडेट देणार चॅनल

सरळसेवा / इतर स्पर्धा परीक्षा बदल अचूक माहिती देणारे चॅनल

Advertisement Contact - @mpscVishwahelp
Download Telegram
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

SR लिपीक 👉👉👉👉

300 + 🔥🔥🔥🔥🔥🔥

Join
@mpsccVishwa
🔥225
वनरक्षक Fake जाहिरातीबाबत......

Join
@mpsccVishwa
📌 EWS आणि NCL प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाची माहिती:
MPSC Combine गट-ब पूर्व २०२६ ची जाहिरात मार्च २०२६ मध्ये अपेक्षित होती, परंतु ती आता एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर खालील प्रमाणपत्रे अर्जासाठी ग्राह्य धरली जातील:
आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
ज्या उमेदवारांनी १ एप्रिल २०२६ नंतर नवीन प्रमाणपत्रे काढली आहेत, त्यांची प्रमाणपत्रे देखील या जाहिरातीसाठी वैध (Valid) मानली जातील.
MPSC च्या नवीन नियमानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ अथवा २०२६-२७ या कालावधीतील EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि NCL (नॉन-क्रिमीलेअर) प्रमाणपत्रे अपलोड करता येतील.
महत्त्वाचे:
📄 फाईल फॉरमॅट: PDF
⚖️ फाईल साईज: ५० KB ते ५०० KB दरम्यान
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी

Join
@mpsccVishwa
4
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे 🔥🔥🔥

अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#


अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026

Join
@mpsccVishwa
4
118_2025_Gr_C_Main_Exam_2024_Clerk_Typist_General_Merit_List.pdf
596.1 KB
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Join
@mpsccVishwa
1
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Join
@mpsccVishwa
6
भूकंपाचा धक्का सकाळ ८:४६ 😧

Join
@mpsccVishwa
15🔥3👍1
पुणेकर 😂😂😂

Join
@mpsccVishwa
19😍5🔥2👍1
कॅडर बकेटिंग 🔥🔥🔥🔥🔥

Join
@mpsccVishwa
14👍1
भावपूर्ण श्रद्धांजली

Join
@mpsccVishwa
5
🎯🎯 गट क जाहिरात 🎯🎯

📌 येणाऱ्या आठवड्यात 🔥🔥🔥

Join
@mpsccVishwa
24🔥4
📌 स्वरसम्राज्ञी आशा भोसले


Join
@mpsccVishwa
1
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥

शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा.

एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥

संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥

भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥🔥🔥


👉
#NOTE : पुढील टप्पा आता आकृतीबंध शासन निर्णय याचा 💣 🔥

Join
@mpsccVishwa
👍126🔥1😍1
📌 कर निर्धारण रिक्त पदे - 899

📍 31 मे 2026 पर्यंत संभावित रिक्त पदे

Join
@mpsccVishwa
5
👍👍👍👍👍👍

Join
@MpscAntimsaty
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

Join
@mpsccVishwa
तलाठी आप्पा 🔥🔥🔥

Join
@mpsccVishwa
1
📌 SR ( दुय्यम निबंधक) 👉200 प्रमोशन झाले.

📌 सुधारित आकृतीबंध नुसार SR 140

📌 प्रस्तावित SR वाढ 80

Join
@mpsccVishwa
🔥54💯2