The Officer - UPSC / MPSC EXAM
2.67K subscribers
2.74K photos
8 videos
459 files
1.69K links
By Amol Ghodke and Team
To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Download Telegram
#WEDNESDAYPARADOX

"जेवताना दुसऱ्याच्या ताटात पाहू नये, असे नेहमी सांगितले जाते. पण पत्रकारांना नैतिक पत्रकारितेच्या जागरूकतेतून हे पाहावेच लागते — कारण समाजातील विसंगती उघड करणं हीच त्यांची भूमिका आहे.

ज्या अंदाज समितीचे प्रमुख काम आर्थिक शिस्त व खर्च नियंत्रणाच्या सूचना देणे आहे, त्याच समितीच्या बैठकीत खासदार-आमदारांना चक्क चांदीच्या ताटांत शाही मेजवानी दिली गेली. ही दृश्यं पाहिल्यावर महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती गंभीर आहे, हे कुणी म्हणावं कसं?

एकीकडे राज्यात कुपोषण आहे, आरोग्यासाठी निधी अपुरा आहे, औषधांवर खर्च करण्यास सरकारकडे पैसे नाहीत, आणि दुसरीकडे विधीमंडळातील एका मेजवानीवर लाखो रुपये खर्च होतात — हा आर्थिक विरोधाभास नागरिकांनी कसा पचवावा?"


#Governance & Public Accountability
#Ethics in Public Life
#Journalismethics
👏1
Interesting fact is : सर्व काही दुसरे आहे.
UPSC/MPSC
State Board & NCERT
FOUNDATION Course

बॅच सुरु : 28 जून 2024

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये

🔹 FLIP मॉडेलवर आधारित अध्यापन व अध्ययन
🔹 कोर्सची संरचना
        🔸 State Board Foundation Course
        🔸 NCERT Foundation Course
🔹 1:1 Personal Mentoring :
        🔸 Three-Layer Mentor Support
        🔸 A Methodology for Assessment of Civil Services Aptitude and SWOT (AMACSS) वर आधारित मूल्यमापन आणि नियोजन
        🔸 Target Oriented Monthly & Weekly Schedule
🔹 मूल्यांकन
        🔸 Daily Answer Writing Practice
        🔸 तज्ञ मार्गदर्शकांकडून Regular Assessment
🔹  अध्ययन साहित्य
        🔸 Virtual Library ची सुविधा
🔹  अमर्याद Watch Time

🏆 Admission Started 🏆
🏃‍♂️ त्वरा करा, प्रवेश मर्यादीत 🏃‍♂️

⬇️ Application Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.officers.theofficers&hl=en-IN

🔗 अधिक माहितीसाठी आमचे Telegram चॅनल जॉईन करा: https://t.me/mpscanswerwritingpractice

📞 संपर्क - 9665666195 / 9665288834