आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत?
Anonymous Quiz
26%
कझाकस्तान
39%
यूएई
17%
जपान
17%
दक्षिण कोरिया
2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत लिथियम शोध आणि गुंतवणूक संधींसाठी सामंजस्य करार केला आहे.
Anonymous Quiz
35%
अर्जेंटिना
27%
ब्राझील
27%
द. आफ्रिका
12%
चीन
तुहीन कांता पांडे यांची सेबीचे ----- वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
Anonymous Quiz
24%
14 वे
40%
12 वे
28%
11 वे
8%
9 वे
अॅड्रियन ब्रॉडी विषयी अचूक पर्याय निवडा
Anonymous Quiz
20%
अर्थशास्त्रज्ञ
32%
अभिनेता
28%
खेळाडू
20%
इतिहासकार
Essay Question Paper 2025.pdf
477.6 KB
Today’s UPSC Essay Question Paper
2025 या वर्षातील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीतील विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावले?
Anonymous Quiz
27%
नोव्हाक जोकोविच
36%
कार्लोस अल्कराज
12%
डॅनिएल मेदवेदेव
24%
यानिक सिन्नर
'जलजीवन मिशन' ची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
29%
2016
38%
2019
26%
2018
6%
2021
कुमारी अनंतन यांच्याविषयी काय खरे नाही?
Anonymous Quiz
3%
तेलगू भाषेसाठी यशस्वी लढा दिला
50%
त्यांनी गांधी कामराज राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केला होता
37%
ते तामिळनाडू या राज्याचे प्रतिनिधित्व करतात
10%
त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले
पीएम विद्यालक्षमी योजनेच्या माध्यमातून किती लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे?
Anonymous Quiz
8%
पंधरा
48%
वीस
33%
दहा
13%
सहा