The Officer - UPSC / MPSC EXAM
2.67K subscribers
2.74K photos
8 videos
459 files
1.69K links
By Amol Ghodke and Team
To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Download Telegram
🛑 We are LIVE NOW 🛑
👉 Session Started Join Fast

🔵 FREE DEMO SESSION 🔵

➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: कंबाईन परीक्षेची रणनीती - आशिष ढवळे सर (सहाय्यक कामगार आयुक्त)

🎯 Sunday, 22 June · 8:00am To 10:00am

Google meet link - https://meet.google.com/qcr-uryi-wzs

🛑 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30
#MondayAnecdotes

आफ्रिकन माणसाची गोष्ट...
सकाळच्या नित्यनेमाप्रमाणे शाळेसाठी तयार होत असताना, अचानक वडिलांचा आवाज ऐकू आला – "इकडे ये, लेका!" डीडी सह्याद्रीवर एक बातमी चालू होती – घानाचे कॉफी अन्नान यांना संयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) नवे महासचिव म्हणून निवडण्यात आले होते.
वडिलांचे हात माझ्या खांद्यावर असताना कापत होते. "बघ, या माणसाचा रंग आपल्यासारखाच काळा. पण जगाने त्याला सर्वोच्च स्थान दिलं!" त्यांच्या आवाजात एक विचित्र भावना होती – आश्चर्य, आनंद, आणि काहीतरी अपेक्षा.
एका दलित वडिलासाठी, हा फक्त एक बातमीचा क्षण नव्हता. तो एक स्वप्न पाहण्याचा परवाना होता. जर एका आफ्रिकन माणसाने जागतिक व्यवस्थेत ही उंची गाठली, तर मग त्याच्या मुलाला का नाही?
- सूरज एंगडे यांच्या Caste A Global Story पुस्तकातून साभार
👍2
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🛑 UPSC MPSC 2026 Sociology Optional (Offline + Online) 🛑

Batch Starts - 7th July 2025
FREE DEMO SESSIONS - 7th - 9th July 2025
Time - 8:00 To 10:00am (English)
             10:30 To 12:30pm (Marathi)

🛑 With our course, you can expect :
    🔹 Teaching and learning based on FLIP model
    🔹 5 TRTD Approach based batch
    🔹 Course Structure
          🔸 Main Course - By Covering all Micro Topics of Syllabus
          🔸 Daily Answer Writing Practice
          🔸 Regular Evaluation & Critical Feedback by Amol Sir
          🔸 Personal Mentoring + Group Mentoring
          🔸 Target Oriented Fix Schedule
    🔹 Evaluation
          🔸 Topic-wise and Subtopic-wise Answer Writing Practice
          🔸 Assignments with 650+ question writing practice
          🔸 Class Test
    🔹 Resource Material
          🔸 Printed Notes
    🔹 Interaction with Toppers

🏆 Admission Started 🏆
🏃‍♂️ Hurry Up, Limited seats available 🏃‍♂️

🌐 For more information please visit : www.theofficer.in

📞 Contact Us - 9665666195 / 9665288834
#TUESDAYPOEM

निबंध लेखणामधील अविभाज्य भाग म्हणजे कविता !!

एखादे हिन्दी किंवा इंग्रजी मधील कडवे लिहिले तरी चालते. फक्त पुढे त्याचा मराठी अनुवाद द्यावा.
2👌1
#WEDNESDAYPARADOX

"जेवताना दुसऱ्याच्या ताटात पाहू नये, असे नेहमी सांगितले जाते. पण पत्रकारांना नैतिक पत्रकारितेच्या जागरूकतेतून हे पाहावेच लागते — कारण समाजातील विसंगती उघड करणं हीच त्यांची भूमिका आहे.

ज्या अंदाज समितीचे प्रमुख काम आर्थिक शिस्त व खर्च नियंत्रणाच्या सूचना देणे आहे, त्याच समितीच्या बैठकीत खासदार-आमदारांना चक्क चांदीच्या ताटांत शाही मेजवानी दिली गेली. ही दृश्यं पाहिल्यावर महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती गंभीर आहे, हे कुणी म्हणावं कसं?

एकीकडे राज्यात कुपोषण आहे, आरोग्यासाठी निधी अपुरा आहे, औषधांवर खर्च करण्यास सरकारकडे पैसे नाहीत, आणि दुसरीकडे विधीमंडळातील एका मेजवानीवर लाखो रुपये खर्च होतात — हा आर्थिक विरोधाभास नागरिकांनी कसा पचवावा?"


#Governance & Public Accountability
#Ethics in Public Life
#Journalismethics
👏1