स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
28.9K subscribers
4.82K photos
169 videos
1.22K files
3.93K links
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Download Telegram
👉जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाकरिता Production Engg. पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग1.pdf
13.8 MB
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील "शिपाई" पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज प्रक्रिया लिंक :

https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

एकूण 284 पदे

जाहिरात लिंक :

अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025


स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️लेखा कोषागार "कोकण" विभाग वेळापत्रक जाहीर

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️#BMC निरीक्षक Cut Off Marks

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
महावितरण ‘विद्युत सहायक’ वेळापत्रक आले आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
लोकसेवा आयोगातही गोंधळ

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024

👉Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
सूचना_पत्र_क्र_एमपीआर_1050_दि_23_04_2025.pdf
133.9 KB
♦️#BMC कार्यकारी सहाय्यक कागदपत्रे पडताळणी.

👉 दिनांक:- 5 मे ते 9 मे 2025

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध :

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
◾️GMC नांदेड जाहिरात 2025

◾️Group D

◾️परीक्षा - IBPS घेणार

◾️लिंक
https://www.drscgmcnanded.in/


स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
अदिबा राज्यातील पहिली मुस्लीम महिला IAS

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️नगरपरिषद भरतीत "वरिष्ठ लिपिक" पदासाठी तीन वर्ष अनुभव बंधनकारक आहे. अशी अट रद्द करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
कृपया सर्वांनी रिट्विट करावे. 🙏👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1915662780855668890

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
♦️लेखा कोषागार अमरावती विभाग वेळापत्रक..

👉 परीक्षा दिनांक 2 मे 2025


Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32929/92631/login.html

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
TAIT EXAM 2025 Notification final.pdf
2.9 MB
♦️शिक्षक भरती : TAIT - 3 नोटिफिकेशन

अर्ज करणे दिनांक - 26 एप्रिल ते  10 मे 2025

अर्ज करणे लिंक :
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
48781d61-48d4-49f9-a336-a9bb28cbcae2.pdf
7 MB
♦️जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 एकूण पदसंख्या :- 2795 🔥

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:  19 मे 2025

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan