44f55250-dc3a-444d-9bcb-7669919d2623.pdf
5.7 MB
#Departmental #ASO EXAM
फ़क्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ ची जाहिरात (जा. क्र. १११/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2025
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan

आयोगाकडून गट ब मुख्य 2024 ची फॉर्म भरणे चालू झाले आहे...
ज्यांचे राहिले आहे. त्यांनी भरून घ्या..
Last दिनांक 5 जून 2025 आहे..
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
ज्यांचे राहिले आहे. त्यांनी भरून घ्या..
Last दिनांक 5 जून 2025 आहे..
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
MPSC मुलाखत पॅनल मध्ये प्रतिनिधी नियुक्त करणे बाबत...
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
https://www.esakal.com/pune/junior-engineer-recruitment-stalled-again-code-of-conduct-delays-possible-pune-municipal-corporation-pjp78
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
Marathi News Esakal
Junior Engineer Recruitment : कनिष्ठ अभियंता भरती रखडली! पुन्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार?
पुणे - पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांची भरण्यासाठी जाहिरात काढली, त्यासाठी तब्बल २८ हजार ७०० जणांनी अर्ज केले आहेत. मराठा आरक्षणाच
SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत
➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
8101624896.pdf
4.1 MB
GMC छत्रपती संभाजीनगर सविस्तर जाहिरात.
गट - ड 357 जागा
पेपर TCS घेणार आहे
Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
गट - ड 357 जागा
पेपर TCS घेणार आहे
Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
सर्व पदांसाठी संवर्गनिहाय अर्ज संख्या
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
सर्व पदांसाठी संवर्गनिहाय अर्ज संख्या
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्वराज्याची परिपूर्ती...
(शिवराज्याभिषेक दिन-६ जून १६७४)
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाहीची मूलभूत तत्वे राजेशाहीमध्ये अंमलात आणून धर्मनिरपेक्ष स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे आणि एका जहागिरदाराचे पुत्र व स्वराज्याचे राजे असूनही सर्वसामान्य रयतेसाठी आपले जीवन समर्पित करणारे युगपुरूष, कुळवाडीभूषण,सर्वजनप्रतिपालक,स्वराज्य- संस्थापक,शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्यास त्रिवार मानाचा मुजरा..!
🙏💐💐🙏
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शिवसदीच्छा..!!
💐💐💐💐

MPSC Clerk 2023 अंतिम निवड यादी जाहीर करण्यासाठी रिट्विट करावे.🙏👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1930830456913584528?t=zCoisU9DctAZodyfTvEQcw&s=19
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
https://x.com/Mpsc_Andolan/status/1930830456913584528?t=zCoisU9DctAZodyfTvEQcw&s=19
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
♦️ क्लर्क 2023 चा अंतिम निकाल जून महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर करण्यात येईल. उमेदवारांच्या मागणीनंतर आयोगाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
शिक्षक पदासाठी रेट ३० लाख तर प्राध्यापक पदासाठी ६० लाख 🙏
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
अत्यंत दुदैवी घटना 🥹👏
रिक्षा भाड्याच्या पैशातून वाद आणि त्यातून केलेल्या चाकू हल्ल्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याचा मृत्यू ...!
दोषीवर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला-मुलींनी रात्री अपरात्री एकटे प्रवास करणे टाळा.. कोणावरच विश्वास ठेऊ नका.. लूटमारी च्या घटना खुप वाढत आहेत काळजी घ्या.. 🙏
होम मिनिस्टर भरती प्रक्रियेतील गोंधळ & भ्रष्टाचार थांबवता नाही आला तुम्हाला निदान गोर गरिबांना जगू तरी द्या 🙏 असेच खून होत असतील तर त्या पदावर राहायचा कुठलाही नैतिक अधिकार आपल्याला नाहीय. थोडी जरी शिल्लक असेल तर आपण राजीनामा द्यावा 🙏 सदरील घटनेचा जाहीर निषेध 🏴🏴🏴

👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1931607709222121598?t=2EzLCy8BDDwKBPY4RrH73w&s=19

✍ रिक्त जागा भरण्यात याव्या तातडीने जाहिराती प्रसिध्द कराव्यात