स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
27K subscribers
5.43K photos
198 videos
1.34K files
4.21K links
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Download Telegram
मित्रानो ट्विटर वॉर सुरू झाले आहे. सर्वांनी ट्विट्स करा. हॅशटॅग वर क्लिक करून सर्व ट्विट्स retweet करा. आपल्या हक्का साठी आपल्या भविष्यासाठी
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
Yuva Halla Bol (@yuvahallabol) Tweeted:
रोजगार पर सिर्फ बयानबाजी और जुमलेबाजी करने में एक और राज्य सरकार महाराष्ट्र का भी नाम जुड़ गया है।

पिछले 2 वर्ष से MPSC की परीक्षाएं नहीं हुई है, सरकार कुछ ना कुछ बहाना बना रही है। #Declare_mpsc_exam https://twitter.com/yuvahallabol/status/1411546959513411587?s=20
https://livejanmat.com/mpsc-students-accuse-the-government-of-murder-not-suicide/
“आत्महत्या नाही ही सरकारने केलेली हत्याच,” एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर आरोप
⭕️♦️MPSC विद्यार्थ्यांच्या दबावानंतर अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच..!

👉 MPSC आणि शासनाने येत्या 2-3 दिवसात अंतिम निर्णय घ्यायला हवा..

👉राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करु; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️