अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय
1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी.
2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे
3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा.
लवकरच हॅशटॅग जाहीर करण्यात येईल.
ट्विटर वॉर आपणास उद्या सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.
@mpscandolan

आपला हॅशटॅग #Declare_mpsc_exam
ट्विटर वॉर आपणास 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴🔴SCHEDULE YOUR 30-40 TWEETS🔴🔴
आजपर्यंत आपण बरेच tweeter campaign केले पण 4 जुलै चा twitter campaign जर यशस्वी करायचा असेल तर हे करायला पाहिजे -
🟠आपला hashtag- #Declare_mpsc_exam
१) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त tweet करा, म्हणजेच tweet चा rate जास्त असला पाहिजे.
२) त्यासाठी सर्वांनी "tweet हे schedule करा". विदयार्थीमिञांनो-भावांनो 30- 40 tweet हे आजच schedule करा.
म्हणजे आपोआप आपल्या scheduled timeला ते पडतील, म्हणजे उद्या फक्त retweet करायचं काम आहे आपलं.
३)त्यासाठी एक video टाकण्यात येत आहे तो पहा.
🔵 App मधून schedule होत नाही, browser चा use करावा.

Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
⭕️♦️'MPSC मायाजाल' म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण....
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
मित्रांनो, सध्याच्या काळावर उपाय म्हूणन आत्महत्या करणे हा पर्याय नाही आहे..
कायम लक्षात असुद्या वाईट काळ पण लवकरच निघून जाईल जास्त दिवस राहणार नाही.. फक्त काही काळ वाट पाहा.. टोकाचा कोणताच निर्णय घेऊ नका.. 🙏
@officer_club team

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा💐💐💐
या सरकार ला जागे करण्यासाठी सर्व जण एकत्र या. आज दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 यावेळी आपला सरकार विरोधातील रोष व्यक्त करा. झोपेचं सोंग घेत असलेल्या सरकार ला जागे करा.
आपला हॅशटॅग #Declare_mpsc_exam
@mpscandolan
या सरकार ला जागे करण्यासाठी सर्व जण एकत्र या. आज दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 यावेळी आपला सरकार विरोधातील रोष व्यक्त करा. झोपेचं सोंग घेत असलेल्या सरकार ला जागे करा.
आपला हॅशटॅग #Declare_mpsc_exam
@mpscandolan
मित्रानो ट्विटर वॉर सुरू झाले आहे. सर्वांनी ट्विट्स करा. हॅशटॅग वर क्लिक करून सर्व ट्विट्स retweet करा. आपल्या हक्का साठी आपल्या भविष्यासाठी
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
Yuva Halla Bol (@yuvahallabol) Tweeted:
रोजगार पर सिर्फ बयानबाजी और जुमलेबाजी करने में एक और राज्य सरकार महाराष्ट्र का भी नाम जुड़ गया है।
पिछले 2 वर्ष से MPSC की परीक्षाएं नहीं हुई है, सरकार कुछ ना कुछ बहाना बना रही है। #Declare_mpsc_exam https://twitter.com/yuvahallabol/status/1411546959513411587?s=20

Twitter
Yuva Halla Bol
रोजगार पर सिर्फ बयानबाजी और जुमलेबाजी करने में एक और राज्य सरकार महाराष्ट्र का भी नाम जुड़ गया है। पिछले 2 वर्ष से MPSC की परीक्षाएं नहीं हुई है, सरकार कुछ ना कुछ बहाना बना रही है। #Declare_mpsc_exam