IT.pdf
1 MB
MPSC समन्वय समितीने नेहमी सरकार सोबत चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आहे. सरळसेवा परीक्षांसाठी "महापरिक्षा पोर्टल" असो किंवा आताच्या खासगी कंपन्या आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांसमोर सत्य परिस्थिती मांडायचा प्रयत्न केला.
मार्च -२०२१ ला आम्ही लोकसत्ता दैनिकामार्फत हा सगळा घोटाळा पुन्हा जगजाहीर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडून सर्व पुरावे मागवून घेतले होते. महा-IT कडूनही सरकारने खुलासे मागविले पण त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही, त्याची एक प्रत आम्ही आज सादर करत आहोत.
मागचे फडणवीस सरकार असो किंवा आताचे ठाकरे सरकार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांचा या दोन्ही सरकारच्या काळात छळ सुरू आहे. या सर्व लढ्याचा काहीच निष्कर्ष न निघाल्यामुळे आम्ही या विक मध्ये उच्च न्यायालयात केस दाखल करणार आहोत.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan

Ghotala govt. reply.pdf
69.3 KB
महाराष्ट्र शासनाने प्रथमतः ऑफिशीयली ही गोष्ट मान्य केली आहे की "महापरीक्षा पोर्टल" मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या व त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात, मध्यप्रदेशातील व्यापम घोटळ्यापेक्षाही मोठा घोटाळा महाराष्ट्रात झाला. लाखो इमानदार उमेदवारांना डावलून भ्रष्टाचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या.
MPSC समन्वय समितीने केलेला जवळ-जवळ प्रत्येक आरोप सरकारने यामध्ये मान्य केलेला दिसतोय. हास्यास्पद गोष्ट म्हणजे सरकारने महा-IT लाच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,"चोर स्वतःच्या चोरीची चौकशी कशी करणार ?"
अर्थातच आम्हाला हे कळून चुकलय की सरकार या घोटाळ्याची चौकशी करणार नाही पण आम्ही विद्यार्थ्यांवर झालेल्या प्रत्येक अन्यायाला कोर्टात वाचा फोडू. सरकारकडून प्राप्त झालेल्या खुलास्याची एक प्रत आज आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

👍1
जिल्हा परिषदेतील आरोग्य संवर्गीय पदांची परीक्षा.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
सर्व मुलांनी ई-मेल पाठवावा.
कारण ई-मेल मुळे नक्की आपल मत आयोगास आणि सरकारला कळेल.
ई-मेल आयडी
sec.mpsc@maharashtra.gov.in
cm@maharashtra.gov.in
@mpscandolan

https://livejanmat.com/announce-mpsc-exam-dates-for-study-planning/
अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करा

202106241709277205....pdf
669.5 KB
आधीच बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी आज परत एक काळा दिवस उगवला असे म्हणावे लागेल. करोना मूळे ४ मे २०२० शासनाने नोकरभरती वर बंदीचे परिपत्रक काढले होते. गेले दोन वर्ष मराठा आरक्षण, करोना किंवा या ना त्या कारणाने नोकर भरती बंद आहेत.
आज शासनाने परत एकदा परिपत्रक काढून नोकरभरती वर बंदी सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे, वित्त विभागाशी सल्लामसलत करूनच नवीन/ जुन्या पदभरतींना मान्यता देण्यात येणार आहे. वित्त विभागाने आजवर कोणत्याही मोठ्या भरतीला परवानगी दिलेली नाही व समोरही देतील याची शास्वती नाही. त्यामुळे येणारे वर्षे सुद्धा अंधकारात जातील का काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
भरती प्रक्रियेवर कोणतेही बंधने न घालता नियमित भरती परीक्षा पार पाडण्यात आल्या तरच सर्व परीक्षा मार्गी लागतील यासाठी या परिपत्रकाचा आपण सर्व स्तरातून निषेध केला पाहिजे. शासनाच्या या निर्णयाचा MPSC समन्वय समिती जाहीर निषेध करते.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

https://www.loksatta.com/nagpur-news/maharashtra-government-stopped-recruitment-due-to-corona-outbreak-zws-70-2510727/
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
लोकसत्ता
राज्यात तूर्तास पदभरतीची आशा धूसर
राज्य शासनाने ४ मे २०२० ला करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत पदभरतीवर बंदी घातली होती
MPSC संयुक्त परीक्षा, नियुक्त्या, मुलाखती व रखडलेल्या जाहिरातींवर ठोस निर्णय होण्याची शक्यता. वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत.
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
गट-क व गट-ड संवर्गाच्या सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्यासाठी व इतर काही मागण्यांसाठी स्टूडेंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे २९ जून २०२१ पासून, संविधान चौक नागपुर येथून सुरू करण्यात येणाऱ्या आंदोलनाला MPSC समन्वय समितीचा जाहीर पाठिंबा आहे.
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan
आमच्या दोन वीताच्या पोटाची भ्रांत असणा-या मायबाप सरकारास...!!!
"सुप्त चैतन्य व निद्रीस्त शक्ती जागृत करण्याचे प्रभावी साधन म्हणजेच शिक्षण" असं विनोबा भावे सांगून गेले. पण, सध्याच्या घडीला एम.पी.एस.सी च्या अवकाशात शासकीय पदाची स्वप्न पाहणा-यांमधलं अभ्यासू चैतन्य अन् वैचारिक शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत चाललीय. सरकारहो दिवसेंदिवस पुढे ढकलत चाललेल्या परीक्षांच्या तारखा, आयोगाकडून रखडलेले परीक्षांचे निकाल अन् वारंवार परीक्षापध्दतीचे बदलत चाललेले स्वरुप यां सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम आता आम्हा एम.पी.एस.सी करणा-यांच्या मनाला असह्य चटके देत आहे.
एम.पी.एस.सी निवडणारे आम्ही, सामान्य नक्कीच नाही आहोत कारण या मार्गाद्वारे सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्य यांचा विडा उचलून जनसेवेचे व्रत आम्ही अंगिकारणार आहोत. सध्याच्या कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आधीच जीव मुठीत घेऊन बसलेलो आम्ही, आयोगाच्या परीक्षेसंदर्भातल्या या प्रलंबित कार्यवाहीमुळे जीवाला मुकतो की काय अशी केविलवाणी परिस्थितीत कोंडलो गेलोय. रुपया रुपया जोडून कुणाची आई तर कुणाचा भाऊ आपलं पोरगं पास हुईल, आपलं नाव करील, सरकारी हापीसर हुईल ह्या आशेनं स्वत:च्या स्वप्नांचा चुराडा करुन, पोटच्या लेकरांना पैसे पाठवत आहेत. घोटभर चहाची वाणवा करुन, काही गरीब विद्यार्थी रिकाम्या पोटी, आतडी कळकळ करीत, स्वप्नांचाच घास करीत, पुस्तकांमधल्या प्रश्नोत्तरांनी आपलं पोट भरीत आहेत. या परिस्थितीत आयोगाच्या चालढकल धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतली पदाची स्वप्नं आसवांच्या रुपानं बाहेर पडत आहेत यासारखी निर्दयी चेष्टा दुसरी नाही असचं म्हणावं लागेल...!
मायबाप सरकार हो, संघर्ष हा एम.पी.एस. सी करणा-यांच्या केवळ रक्तातच न्हवे तर डी.एन.ए. मध्ये असतो हे कितीजरी सत्य असलं तरी, आयोगाचा अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांच वाढत चाललेलं वय, घरच अठराविश्व दारिद्र्य, समाज-नातेवाईक यांच्याकडून होणारी अवहेलना, या गोष्टी आचके उचके देत राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल दिवसेंदिवस खच्ची होत चाललेय. एज बार झाल्यानंतर, पद हातात नसल्यावर, बेरोजगारीचा फास ही आवळत चाललाय. एकेकाळी चांगल्या पगाराची विद्यार्थ्यांची स्वप्नं ही 'उधारीवर' विकली जात आहेत यासारखे दुर्देव नाही. एम.पी.एस.सी. चा धसका घेतलेले काहीजण 'आत्महत्त्येचा' विखारी मार्ग अवलंबू मोकळे झाले. जिथे स्वत:चा जीव देऊनही विद्यार्थ्यांना परीक्षासंदर्भातले न्याय्य धोरण वेळोवेळी मिळत नसेल त्या शिक्षण व नियमपध्दतीला काय म्हणावे ?
सरकार, तुम्ही लॉकडाऊन तर केलात, पण यामध्ये आम्हां विद्यार्थ्यांचे भवितव्यच 'लॉक' झालेय. दोन वेळच्या घासाची भ्रांत असणा-या घरांमधुनही एम.पी.एस.सी. चा अभ्यास करणारे कित्येक विद्यार्थी आहेत. त्यामुळे, दुष्काळात तेरावा महिना अशी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गत झाली आहे. काहीजण जवळचे पैसे संपल्याने शहरांतली लायब्ररी सोडून गावी परतले आहेत तिथे शेतात काम करुन, शेतातल्या ढेकळांमध्ये शासकीय अधिकारी पदाची पाहिलेली स्वप्नं विरघळतांना भरल्या डोळ्यांनी पाहायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या कोरोनाकाळात, मोर्चे, आंदोलने, बैठका हे चालते पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा का चालत नाहीत? हा प्रश्न आम्हां विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नाहीय. स्वप्नांचा पाठलाग करताना आधीच दमछाक झालेला विद्यार्थी एम.पी.एस.सी. आयोगाच्या वेळखाऊ धोरणामुळे पार कोलमडुन गेलाय.
एम.पी.एस.सी. करणा-यांच आयुष्य हे अक्षरश: फाटलेल्या आभाळासारखं होत चाललय... कुठतरी चांगला अभ्यासाचे कष्ट करुन शिवण घालायला जावे पण दुसरीकडे आयोगाचे प्रलंबित व विलंबित धोरण सर्व प्रयत्नांची विण उसवून ठेवते. जिथ आभाळच फाटत चाललय तिथ कुठ व काय शिवत राहणार ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना छळत आहे. मायबाप सरकार हो, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष़्याची धुळधाण होता कामा नये इतकंच. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता आयोगाकडून, एम.पी.एस.सी. च्या रखडलेल्या परीक्षा वेळच्या वेळी घेण्यात याव्यात परिस्थिती लक्षात घेऊन, योग्य परीक्षा धोरण राबवावे ही आपणांस कळकळीची विनंती....
आपलाच विश्वासू,
नी३ अहिरराव, पुणे
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय
1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी.
2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे
3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा.
लवकरच हॅशटॅग जाहीर करण्यात येईल.
ट्विटर वॉर आपणास उद्या सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.

आपला हॅशटॅग #Declare_mpsc_exam
ट्विटर वॉर आपणास 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य