काही मित्र म्हणतात राजकारणावर बोलू नको पण हे सरकार आपण काय खावे,काय घालावे,नौकरी करावी की नाही हे ठरवते तर मग आपण गप्प का राहायचे. मित्रांनो आपला भविष्य हे येणारे 6 दिवस ठरवणार आहेत। काही विद्यार्थी हे नवीन आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची झळ नाहीये पण त्यांना सांगा नंतर आपले हाल कसे होते। कोणते सरकार आपल्यासाठी चांगले आहे हे त्यांना आणि आपल्या घरच्यांना समजून सांगा. आपण कोणत्या पक्षाला मदत नाही तर आपण आपला भविष्यसाठी हे करत आहोत हे लक्षात घ्या . शेवटचे 6 दिवस राहीले आहेत जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करा पण आपल्या साठी चांगले असलेले सरकार आले पाहिजे । आताचे सरकार हे जे शासकीय नौकरी ला आहेत त्यामधील 30% लोकांना नौकरी वरून काढणार आहेत तर मग ते आपल्यासाठी कश्या जागा काढतील लक्षात घ्या मित्रानो येणारा काळ हा खूप भयाण असेल त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि सर्वानी मतदान करा
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
हे पहा मित्रांनो काय उत्तर देत आहेत, महापरिक्षा पोर्टल कडून प्राप्त झालेला संपूर्ण डाटा प्रसिद्ध न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अरे आम्ही माघीतले काय होते फक्त जन्मतारखा , अश्या सूचना असतील तर मग परभणी, नंदुरबार या ठिकाणी कश्या प्रसिद्ध केल्या. तुमचा भ्रष्टाचार समोर येऊ लागला त्यामुळे तुम्ही ही माहिती आम्हाला देत नाही हे काय समजत नाही का आम्हाला. लक्षात ठेवा क्रिया ला प्रतिक्रिया असते त्यामुळे आमची प्रतिक्रिया 21 ऑक्टोबर ला समजेल तुम्हाला काय आहे ते . आता गाजर नको बदल हवा👍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सुप्रिया ताई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहोत, मित्रानो आता सर्व काही आपल्या हातात आहे. सर्वांनी मतदान ला घरी जावे आपल्या घरच्यांचे, आपले आपल्या पाहुण्यांचे ,मित्रांचे सर्वांचे मतदान हे आपल्या बाजूने कसे होईल ते पहा। हीच वेळ आहे जर परत bjp आले तर समजा आपण गेलो कारण आपण 65 मोर्चे काढून पण bjp ने महापरिक्षा पोर्टल ला अवॉर्ड दिला आहे चांगले काम केल्या बद्दल. त्यामुळे विचार करा, आपल्या भविष्याचा, आपल्या परिवाराचा आणि मत द्या. महापरिक्षा पोर्टल बंद झालेच पाहिजे
राहुल कवठेकर
mpsc समनव्य समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
mpsc समनव्य समिती, महाराष्ट्र राज्य
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो हीच ती वेळ, आपला भविष्य सुखकर करण्यासाठी महापरिक्षा पोर्टल बंद झाले पाहिजे. आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश येत आहे. विचारपूर्वक मतदान करा🙏🙏
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो उद्याची निवडणूक आपले 5 वर्ष कसे जातील यावर आहे , आजच रत्नागिरी आणि बीड ची लिस्ट लागली आपल्या सर्वांना जे वाटत होतं तेच आढळून आले आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यात पण तेच होणार आहे तरी आपण मतदान करताना खूप विचार पूर्वक करावा कारण आपण जो आमदार निवडुन देणार आहोत तो आपल्याला नौकरी किंवा आपला पोट भरणार नाहीये, तो किती पण जवळचा असला, जातीचा असला तरी पाहू नका हे आपलं महापरिक्षा पोर्टल आठवा, ही तलाठी ची भरती आठवा, वनरक्षक आठवा जर हेच सरकार आले तर आपण 5 वर्ष अभ्यासच करत राहू त्यामुळे आपले मत देतांनी डोळे बंद करून 5 मिन विचार करा आपले मागचे 5 वर्ष कसे गेले आता पुढे पण तसेच गेले पाहिजे का मगच मत द्या. तुम्ही म्हणाल आमचा हा आमदार खूप जवळचा आहे, पाहूना आहे, जातीचा आहे, धर्माचा चा आहे , हे काही पाही नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपले भविष्य पहा.....
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो सरकार कोणाचे येईल हे आपल्याला सांगता येणार नाही पण या निवडणुकीत नक्कीच महापरिक्षा पोर्टल चा थोडा फार परिणाम दिसला, येणारे दिवस आपल्या साठी खूप महत्वाचे आहेत. यामध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे की आपले प्रश्न मांडणारे बरेच आमदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यात मा.बच्चू कडू साहेब, मा.धनंजय मुंडे साहेब, मा.रोहित दादा पवार, मा.ऋतुराज पाटील, मा.जयंत पाटील, मा.छगन भुजबळ आणि इतर हे आपले प्रश्न नेहमी मांडत असतात तरी आपण सर्वांनी आपल्या आमदार जवळ आपला प्रश्न मांडून मग तो आमदार कोणत्या का पक्षाचा असेना त्याला सांगा आणि महापरिक्षा पोर्टल बंद करण्यासाठी प्रयत्न करायला लावा. सर्वानी प्रयत्न केले तर नक्की यश भेटेल.
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
*"आमदार बच्चू कडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल"*
4 तारखेस कोर्टात हजर राहण्याची पोलिसांची नोटीस...
*मंत्रालयात अधिकारावर लॅपटॉप मारण्यासाठी उगारणे प्रकरण*
महापरिक्षा पोर्टल द्वारे नोकरभरतीत सुरू असलेला भ्रष्टचार थांबवण्यासाठी मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी. यांच्याशी झालेल्या वादात बच्चू कडू यांनी लॅपटॉप मारण्यासाठी उगारला होता. 27।9।2018 रोजी मंत्रालयात झालेल्या या घटनेचा पोलिसांनी संपूर्ण तपास करून बच्चू कडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व दोषरोप पत्र दाखल करण्यासाठी कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, बच्चू कडू यांनी कोर्टात उपस्थित राहून सदर गुन्ह्यात जमीन न घेतल्यास तुरुंगात जावे लागेल.
महाराष्ट्रात सरकार स्थापण्याचा घोळ सुरू असताना पोलिसांना बच्चू कडू यांना कोर्टात हजर राहण्याची सक्ती कोणाच्या तरी इशाऱ्यावरून करण्यात येत असल्याचा संशय आहे,
महापरिक्षा पोर्टल द्वारे महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती साठी परीक्षा घेण्यात येत, या पोर्टलचे कंत्राट मध्यप्रदेश मध्ये व्यापम नोकरी घोटाळा करणाऱ्या कंपनीस दिल्या नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती, विद्यार्थी तक्रारींवर सरकारने कोणती कारवाई केली याची विचारणा करण्यासाठी बच्चू कडू अधिकारी प्रदीप पी. यांना भेटण्यासाठी त्यांच्या मंत्रालय केबिन मध्ये गेले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने बच्चू कडू संतापले व त्यांनी लॅपटॉप मारण्यासाठी उगारला होता. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऍड.मनोज टेकाडे, प्रवक्ता व मुंबई संपर्क प्रमुख ऍड. अजय तापकीर, विद्यार्थी संघटक संतोष गवस, विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष मयूर महाजन, नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर होते.
महापोर्टल बाबत विद्यार्थी तक्रारी
1.परीक्षेत मास कॉपी
2. अभ्यासक्रम बाहेरील प्रश्न
3.पेपर लीक होणे
4 भ्रष्टाचार करून मार्क वाढवणे
5 परीक्षा केंद्र पत्रा शेड मधे
6 परीक्षा केंद्रावर सीसी टीव्ही नसणे
7 तक्रारीवर कारवाई न करणे
8 ई-मेल उत्तर न मिळणे.इत्यादी अनेक तक्रारी
कृपया प्रसिद्धीसाठी
2।11।2019
ऍड अजय तापकीर (प्रवक्ता व संपर्क प्रमुख 9029237056)
ऍड. मनोज टेकाडे(विद्यार्थी आघाडी प्रमुख 9773273066)
टीप:सोबत नोटीस प्रत जोडली आहे

राज्यसेवा पूर्व परीक्षा - 5 एप्रिल
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा- 17 मे यांच्या जवळपास असणार.....
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा- 17 मे यांच्या जवळपास असणार.....
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
👍1
सध्या बऱ्याच जिल्हातील तलाठी चे निकाल लागले आहेत, कोणाला काही कोनाविषयी काही माहीत असेल आमच्याशी संपर्क करा आणि जो निकाल लागला आहे सर्वानी आपल्या परीने प्रयत्न करा माघे जसा आपण प्रयत्न करून घोळ बाहेर काढला तसाच आता पण येत आहे आम्ही काढला आहे नगर चे टॉपर पण त्याच सेंटर वरचे आहेत
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस आपण हा व्हिडिओ टाकला। तसा ताई आपला शब्द नक्की पूर्ण करतील विश्वास आहे