मित्रांनो पहिल्यांदा कोणी तरी आपला विषय हा जाहीरनामा मध्ये घेत आहे। आता माघे हाटू नका, आता आपल्याला आपलं निर्णय घ्यावा लागणार आहे। हे गेलेले 5 वर्ष आणि माघील राष्ट्रवादी, काँग्रेस चे वर्ष आठवा, आणि निंर्णय घ्या कारण यांनी एक पाऊल टाकले आहे आता आपल्याला टाकावे लागनार आहे. आता आपलेच नाही तर आपल्या घरच्यांची, पाहुणे, मित्र सर्वाना सांगा आपल्यावर काय अन्याय होतोय आणि आपल्या ला कोणाला मत देयचे आहे ते आता आपल्याला पण ठरवायचे आहे आता आपला ठरले आहे✌️✌️🤚
आज महाराष्ट्र टाइम्स ने निवडणूक चर्चासत्र आयोजित केले होते त्यासाठी त्यांनी आमंत्रित केले होते.
⚫ यावेळी महापरिक्षा पोर्टल हा मुख्य विषय होता, यामधील भ्रष्टाचार, mpsc ने ही परीक्षा घ्यावी याविविध विषयावर चर्चा झाली
⚫ येणाऱ्या निवडणुकीत विध्यार्थी ची भूमिका काय असणार , महापरिक्षा पोर्टल या निवडणुकीत सरकार महागात पडेल का?
⚫ विध्यार्थी हे सरकार पाडू शकते का? या विविध मुद्दयावर चर्चा झाली
या चर्चासत्र मध्ये स्वाभिमानी विध्यार्थी परिषद चे प्रदेशाध्यक्ष अमोल दादा हिप्परगे, पद्माकर होळंबे, ओंकार भुसारी,संकेत ठाकरे आधी उपस्थित होतोत.
सर्वानी एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र तील सर्व बेरोजगारांनी पण तो पाळला पाहिजे निर्णय असा होता की या सरकार ला आपल्याला कशाही परिस्थिती खाली खेचायचे आहे बस्स
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
⚫ यावेळी महापरिक्षा पोर्टल हा मुख्य विषय होता, यामधील भ्रष्टाचार, mpsc ने ही परीक्षा घ्यावी याविविध विषयावर चर्चा झाली
⚫ येणाऱ्या निवडणुकीत विध्यार्थी ची भूमिका काय असणार , महापरिक्षा पोर्टल या निवडणुकीत सरकार महागात पडेल का?
⚫ विध्यार्थी हे सरकार पाडू शकते का? या विविध मुद्दयावर चर्चा झाली
या चर्चासत्र मध्ये स्वाभिमानी विध्यार्थी परिषद चे प्रदेशाध्यक्ष अमोल दादा हिप्परगे, पद्माकर होळंबे, ओंकार भुसारी,संकेत ठाकरे आधी उपस्थित होतोत.
सर्वानी एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र तील सर्व बेरोजगारांनी पण तो पाळला पाहिजे निर्णय असा होता की या सरकार ला आपल्याला कशाही परिस्थिती खाली खेचायचे आहे बस्स
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो आपण सर्व पदवीधर आहोत आणि आपल्या प्रश्नासाठी आपल्या समस्या साठी सुद्धा एक आमदार असतो पण हे आमदार आपले प्रश्न कधीच सोडवत नाही ते स्वतःचे सर्व प्रश्न सोडवून घेतात पण आता खूप झाले आता आपल्या हक्काचा माणूस तिथे गेला पाहिजे.अधिच्या सर्व नोंदी रद्द केल्या आहेत आता नवीन नोंदी करायचे आहेत तरी सर्वानी नक्कीच आपले नाव नोंदवून घ्यावे पण 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचे पदवीधर पाहिजे. आपल्या हक्काचे माणसं आपल्या ला निवडून देयचे आहेत , आपल्या प्रश्नाची जाण असणारा आमदार झाला पाहिजे सर्वानी आपली नोंदणी आजच करून घ्या.
आपला उमेदवार
पुणे विभाग- अमोल हिप्परगे
मराठवाडा विभाग- सचिन ढवळे सर
(यांनी आपल्याला वेळो वेळी मदत केली आहे mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य नेहमी यांच्या पाठीशी राहील)
आपला उमेदवार
पुणे विभाग- अमोल हिप्परगे
मराठवाडा विभाग- सचिन ढवळे सर
(यांनी आपल्याला वेळो वेळी मदत केली आहे mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य नेहमी यांच्या पाठीशी राहील)
ही वेळ या नाकर्त्या सरकारने विध्यार्थी वर आणली आहे, सर्व बेरोजगारांना आमचे आव्हान आहे की कोणी ही या सरकार ला मत देऊ नका. महापरिक्षा पोर्टल यांनी शेवटी बंद तर केलाच नाही उलट एक एक परीक्षा ते महापरिक्षा पोर्टल कडे देत आहेत. येणारं सरकार जर हेच राहिले तर हे mpsc काढील सर्व परीक्षा ह्या महापरिक्षा पोर्टल कडे देतील त्यामुळे लक्षात राहुद्या आपला मत कोणाला देयचे ते।
मित्रांनो सर्वानी पदवीधर नाव नोंदणी विभाग नुसार लवकरात लवकर नाव नोंद करून घ्या. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी चा पदवीधर असणे आवश्यक आहे . आपला हक्का चा माणूस निवडून देयचा असेल तर च नाव नोंद करावे
https://youtu.be/Y5k2TewrrAo
https://youtu.be/Y5k2TewrrAo
YouTube
मराठवाडा व पुणे विभाग पदवीधर तरुणांसाठी पदवीधर मतदानकार्ड साठी महत्वाचे अवाहन|विधानपरिषद 2020
मराठवाडा व पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२०मतदार नाव नोंदणी अभियानपात्रता:१)मराठवाडा व पुणे विभागातील रहिवासी २)मतदार कोणत्याही विद्यापीठामधून पदवी /३...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्री म्हणताय रोजगारात महाराष्ट्र पहिल्या नंबर वर घेऊन गेलो , बघा मुख्यमंत्री साहेब खरी परिस्थिती कशी आहे.....हा व्हिडिओ एवढा share करा की मुख्यमंत्री पर्यंत याचा आवाज गेला पाहिजे........सलाम मित्रा तुला
मित्रांनो हे खरे वास्तव आहे, घोषणा 72,000 ,ची आणि प्रत्येक्षात भरती होते 2500 ची आणि ती पण पैसे देऊन भरली जाणार आहे. विचार करा आता जर परत हे सरकार आले तर #mpsc ज्या पोस्ट साठी परीक्षा घेते ते पण #महापरिक्षा_पोर्टल कडे देईल माघे पुढे पाहणार नाहीत म्हणजे त्यांनी ते सुरू केलेच आहे. हे थांबले पाहिजे आणि हे आपण थांबू शकतो आपलं आणि आपल्या घरच्यांचे मत देऊन....विचार करा बदल हवा नवा
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
यावरून समजून घ्या कोण आपल्यासाठी चांगले आहे कोण नाही ते. Mpsc मधील चार महत्वाच्या परीक्षा , या माघील 5 वर्षात ज्या काही जागा आल्या आहेत ना ते आपण केले ले आंदोलन , उपोषण आहेत नाहीतर एवढ्या पण नसत्या निघाल्या. एवढे होऊन पण जॉइनिंग साठी करावे लागणारे आंदोलने, उपोषणे, हे आपण पाहिले असतीलच. कोर्ट चे लफडे वेगळेच यावरून समजून घ्या आपल्यासाठी कोण योग्य आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी नी आपल्यावर जे काही घडले हे सर्व आठवून आपण मतदान करा एवढंच सांगणं आहे
काही मित्र म्हणतात राजकारणावर बोलू नको पण हे सरकार आपण काय खावे,काय घालावे,नौकरी करावी की नाही हे ठरवते तर मग आपण गप्प का राहायचे. मित्रांनो आपला भविष्य हे येणारे 6 दिवस ठरवणार आहेत। काही विद्यार्थी हे नवीन आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची झळ नाहीये पण त्यांना सांगा नंतर आपले हाल कसे होते। कोणते सरकार आपल्यासाठी चांगले आहे हे त्यांना आणि आपल्या घरच्यांना समजून सांगा. आपण कोणत्या पक्षाला मदत नाही तर आपण आपला भविष्यसाठी हे करत आहोत हे लक्षात घ्या . शेवटचे 6 दिवस राहीले आहेत जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करा पण आपल्या साठी चांगले असलेले सरकार आले पाहिजे । आताचे सरकार हे जे शासकीय नौकरी ला आहेत त्यामधील 30% लोकांना नौकरी वरून काढणार आहेत तर मग ते आपल्यासाठी कश्या जागा काढतील लक्षात घ्या मित्रानो येणारा काळ हा खूप भयाण असेल त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि सर्वानी मतदान करा
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
हे पहा मित्रांनो काय उत्तर देत आहेत, महापरिक्षा पोर्टल कडून प्राप्त झालेला संपूर्ण डाटा प्रसिद्ध न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अरे आम्ही माघीतले काय होते फक्त जन्मतारखा , अश्या सूचना असतील तर मग परभणी, नंदुरबार या ठिकाणी कश्या प्रसिद्ध केल्या. तुमचा भ्रष्टाचार समोर येऊ लागला त्यामुळे तुम्ही ही माहिती आम्हाला देत नाही हे काय समजत नाही का आम्हाला. लक्षात ठेवा क्रिया ला प्रतिक्रिया असते त्यामुळे आमची प्रतिक्रिया 21 ऑक्टोबर ला समजेल तुम्हाला काय आहे ते . आता गाजर नको बदल हवा👍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सुप्रिया ताई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहोत, मित्रानो आता सर्व काही आपल्या हातात आहे. सर्वांनी मतदान ला घरी जावे आपल्या घरच्यांचे, आपले आपल्या पाहुण्यांचे ,मित्रांचे सर्वांचे मतदान हे आपल्या बाजूने कसे होईल ते पहा। हीच वेळ आहे जर परत bjp आले तर समजा आपण गेलो कारण आपण 65 मोर्चे काढून पण bjp ने महापरिक्षा पोर्टल ला अवॉर्ड दिला आहे चांगले काम केल्या बद्दल. त्यामुळे विचार करा, आपल्या भविष्याचा, आपल्या परिवाराचा आणि मत द्या. महापरिक्षा पोर्टल बंद झालेच पाहिजे
राहुल कवठेकर
mpsc समनव्य समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
mpsc समनव्य समिती, महाराष्ट्र राज्य
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो हीच ती वेळ, आपला भविष्य सुखकर करण्यासाठी महापरिक्षा पोर्टल बंद झाले पाहिजे. आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश येत आहे. विचारपूर्वक मतदान करा🙏🙏
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो उद्याची निवडणूक आपले 5 वर्ष कसे जातील यावर आहे , आजच रत्नागिरी आणि बीड ची लिस्ट लागली आपल्या सर्वांना जे वाटत होतं तेच आढळून आले आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यात पण तेच होणार आहे तरी आपण मतदान करताना खूप विचार पूर्वक करावा कारण आपण जो आमदार निवडुन देणार आहोत तो आपल्याला नौकरी किंवा आपला पोट भरणार नाहीये, तो किती पण जवळचा असला, जातीचा असला तरी पाहू नका हे आपलं महापरिक्षा पोर्टल आठवा, ही तलाठी ची भरती आठवा, वनरक्षक आठवा जर हेच सरकार आले तर आपण 5 वर्ष अभ्यासच करत राहू त्यामुळे आपले मत देतांनी डोळे बंद करून 5 मिन विचार करा आपले मागचे 5 वर्ष कसे गेले आता पुढे पण तसेच गेले पाहिजे का मगच मत द्या. तुम्ही म्हणाल आमचा हा आमदार खूप जवळचा आहे, पाहूना आहे, जातीचा आहे, धर्माचा चा आहे , हे काही पाही नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपले भविष्य पहा.....
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
मित्रांनो सरकार कोणाचे येईल हे आपल्याला सांगता येणार नाही पण या निवडणुकीत नक्कीच महापरिक्षा पोर्टल चा थोडा फार परिणाम दिसला, येणारे दिवस आपल्या साठी खूप महत्वाचे आहेत. यामध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे की आपले प्रश्न मांडणारे बरेच आमदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यात मा.बच्चू कडू साहेब, मा.धनंजय मुंडे साहेब, मा.रोहित दादा पवार, मा.ऋतुराज पाटील, मा.जयंत पाटील, मा.छगन भुजबळ आणि इतर हे आपले प्रश्न नेहमी मांडत असतात तरी आपण सर्वांनी आपल्या आमदार जवळ आपला प्रश्न मांडून मग तो आमदार कोणत्या का पक्षाचा असेना त्याला सांगा आणि महापरिक्षा पोर्टल बंद करण्यासाठी प्रयत्न करायला लावा. सर्वानी प्रयत्न केले तर नक्की यश भेटेल.
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य