MPSC News
3 subscribers
12 photos
17 files
8 links
Download Telegram
@mpsc_newss 04-03-2026

daily news report🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

मुख्य परीक्षा 2025:

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 "25" दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा  2025   74 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा  2025 93 दिवस


पूर्व परीक्षा 2026 :
UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
81 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  2026 88 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा  2026 102 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा  2026 130 दिवस

©️

@mpsc_newss
daily news report 🔥🔥🔥
Polity- PYQ Oriented Syllabus Decoding(For Both Prelims & Mains)


पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठी कोणत्याही विषयाची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचे असते ते त्या परीक्षेचा अभ्यासक्रम.आपल्याला अभ्यासक्रमात आयोगाने फक्त राज्यशास्त्र एवढंच Mention करून दिले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम ठरवताना आपल्याला आयोगाच्या प्रश्नांचा आधार घ्यावा लागतो. त्यानुसार राज्यशास्त्र या विषयाची तयारी करताना खालील टॉपिक्स सर्वप्रथम तयार करावे आणि त्यानंतर उर्वरित टॉपिक्स ची तयारी करावी.

1.ऐतिहासिक पार्श्वभूमी
2.घटनेची निर्मिती,
3.घटनेची वैशिष्ट्ये
4.भारतीय संघराज्य
5.प्रस्तावना किंवा सरनामा
6.मार्गदर्शक तत्वे
7.मूलभूत कर्तव्य
8.मूलभूत हक्क
9.घटनादुरुस्ती
10.राज्यपाल
11.मुख्यमंत्री
12.विधानमंडळ
13.महाधिवक्ता
14.सर्वोच्च न्यायालय
15.उच्च न्यायालय
16.कनिष्ठ न्यायालय
17.केंद्र राज्य संबंध,
आंतरराज्यीय संबंध
18.संस्था
घटनात्मक संस्था
बिगर घटनात्मक संस्था
19.
भाषा
कलमे
परिशिष्टे
भाग
सूची
20.पंचायतराज
21.इतर
नागरिकत्व
संसद,पंतप्रधान
राष्ट्रपती,उपराष्ट्रपती


याच पद्धतीने आपण पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे Syllabus PYQ Oriented Decode करून देणार आहोत.

माहितीचा फायदा होत असल्यास आपल्या चॅनेल ची लिंक आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Join👇
- @mpsc_newss
इतिहास- PYQ Oriented Syllabus Decoding(For Both Prelims & Mains)

2023 पासून पूर्व किंवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जो बदल झालाय तेव्हापासून आयोगाचा इतिहासाचे प्रश्न विचारण्याचा पॅटर्न मध्येही बदल झालेला दिसतो. त्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम PYQ analysis करणे गरजेचे असते. उदा.आपण इतिहासाचा अभ्यास करतांना समाजसुधारकच वाचत बसतो, आणि इतर घटकांकडे दुर्लक्ष करतो.कोणत्या घटकाला किती महत्व द्यावे हे Pyq Analysis केल्यावर आपल्याला कळून जाते. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका Refer करून खालील Syllabus (अती महत्वाचे घटक) Decode करून देतोय. इतरही महत्वाचे आहेत पण सर्वप्रथम हे करणे गरजेचे आहे.

1.1857 चा उठाव,
2.वृत्तपत्र,
3.पायाभूत सुविधा,
4.जमीन (महसूल) सुधारणा,
5.शिक्षण,
6.प्रबोधनकाळ,
7.चळवळी,
a.शेतकरी
b.आदिवासी
c.कामगार
d.दलीत अस्पृश्य
e.स्त्रिया
f.क्रांतिकारी
8.समाजसुधारक,
9.राजकीय संघटना,
10.काँग्रेस सभा,
11.ब्रिटिश,
12.भारतीय इतिहासाशी संबंधित,
13.इतर.

Join👇
@mpsc_newss
सामान्य विज्ञान - PYQ Oriented Syllabus Decoding 👇
आयोगाच्या मागील काही प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस केल्यानंतर जाणवते की या विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी Atleast खालील टॉपिक्स सर्वप्रथम करणे गरजेचे आहे.

Biology
1. Classification Of
a.Animals(प्राण्यांचे वर्गीकरण)
b.Plants (वनस्पती वर्गीकरण)
3. पेशी (Cells)
4. पोषणद्रव्ये(Nutrients)
5. रोग (Disease)
6. पचनसंस्था (Digestive System)
7. उत्सर्जन संस्था (Excretory
System)
8. इतर

Chemistry
1. अणुची सरंचना
(Atomic Structure)
2. मूलद्रव्यांचे वर्गीकरण
(Classification of Elements)
3. कार्बनचे जग (Carbon)
4. खनिजे व धातुके
(Minerals & Ores)
5. आम्ल, अम्लारी आणि क्षार
(Acid,Base and Salt)
6. इतर

Physics
1. किरणोत्सारीता (Radioactivity)
2. ध्वनी (Sound)
3. प्रकाश (Light)
4. विद्युत ऊर्जा
(Current Electricity)
5. गती (Motions)
6. Basics
7. इतर

Join👇
@mpsc_newss
@mpsc_newss 05-03-2026

daily news report 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

मुख्य परीक्षा 2025:

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 "24" दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा  2025   73 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा  2025 92 दिवस


पूर्व परीक्षा 2026 :
UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
80 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  2026 87 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा  2026 101 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा  2026 129 दिवस



@mpsc_nesww
daily news report 🔥🔥🔥
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
@mpsc_newss 11-03-2026

daily news report 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

मुख्य परीक्षा 2025:

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा  2025   67 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा  2025 86 दिवस


पूर्व परीक्षा 2026 :
UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
74 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  2026 81 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा  2026 95 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा  2026 123 दिवस

©️

@mpsc_newss
daily news report 🔥🔥🔥
117-2025 Result.pdf
664.3 KB
#Combine group B result
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे...
♦️#MPSC Combine गट ब पूर्व कट ऑफ..
POL501.pdf
3.5 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 501...👍👍

जॉईन
@combine_express
POL502.pdf
2.7 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 502...👍👍

जॉईन @combine_express
POL503.pdf
2.7 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 503....👍👍

जॉईन @combine_express
POL504.pdf
2.7 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 504...👍👍

जॉईन @combine_express
POL601.pdf
2 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 601...👍👍

जॉईन @combine_express
POL602.pdf
1.6 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र...602..👍👍

जॉईन @combine_express
POL603.pdf
1.8 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र 603...👍👍

जॉईन @combine_express
POL604.pdf
2.7 MB
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

राज्यशास्त्र... 604...👍👍

जॉईन @combine_express
आधुनिक_भारताचा_इतिहास.pdf
18.7 MB
# History # राज्यसेवा 2026

इतिहास वैकल्पिक विषय असणाऱ्यांनी वाचायला पाहिजे

🪴यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ - आधुनिक भारताचा इतिहास

जॉईन @combine_express