MPSC Library
1.4K subscribers
5.19K photos
3 videos
760 files
1.33K links
mpsclibrary.com

https://youtube.com/@mpsc_library

नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो! स्पर्धा परीक्षाविषयी सखोल व संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.नवोदित विद्यार्थ्यांपासून अनुभवी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आमचे ध्येय

Contact Us :- mpsclibrary.com@gmail.com
Download Telegram
🏵 ९ नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
🏵 १० नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
🏵 ११ नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
https://youtu.be/wMbLofyBWio

अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर! 🚨 4 वर्षांनंतर कायमस्वरूपी नोकरी मिळणार?
#agniveer #agniveernews

या व्हिडिओमध्ये Agniveer Scheme संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि अग्निवीरांच्या सेवेशी संबंधित प्रश्नांची माहिती जाणून घ्या.

📌 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
- अग्निवीर कायमस्वरूपी होणार का?
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर काय?
- Permanent Job बाबत काय अपडेट आहे?
- अग्निवीर योजनेत नवीन नियम लागू होणार का?
- अग्निवीरांसाठी भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध असू शकतात?

🇮🇳 अग्निवीर भरती, भारतीय सैन्य भरती आणि सरकारी नोकरीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share करा.

Join
@mpsc_library
🏵 १२ नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
https://youtu.be/GZuMinkParU

*कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भरती | Junior Education Extension Officer | D.Ed / B.Ed उमेदवार पात्र?*

या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे? D.Ed आणि B.Ed उमेदवार अर्ज करू शकतात का? किती पदे आहेत? वेतन किती मिळणार? परीक्षा पॅटर्न कसा असेल?

या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

🎯 कोणासाठी महत्त्वाचा व्हिडिओ?
- D.Ed उमेदवार
- B.Ed उमेदवार
- शिक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी
- MPSC Group C Aspirants

📢 MPSC भरती, शिक्षक भरती, TAIT, TET आणि सरकारी नोकरीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
🏵 १३ नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
https://youtu.be/VppbiUhEK1Y


🚨 रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Recruitment 🚨

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.


व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
- एकूण रिक्त पदांची संख्या
- पदनिहाय शैक्षणिक पात्रता
- आवश्यक अनुभव आणि इतर अटी
- वेतन / मानधनाची माहिती
- आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
- अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि अंतिम तारीख.

📢 अशाच सरकारी व निमसरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
🏵 १४ नोव्हेंबर दिनविशेष

#TodayInHistory
Join
@mpsc_library
final_Advertisement_2026.pdf
566.6 KB
✅ रयत शिक्षण संस्थेत भरती

➡️ सविस्तर जाहिरात

#advertisement
Join
@mpsc_library
https://youtu.be/ydkZOnogyGA

शिक्षण सेवकांचे मानधन वाढणार? 😍 मोठी अपडेट समोर! | Shikshan Sevak Salary Hike 2026

या व्हिडिओमध्ये शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

📌 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
1️⃣ शिक्षण सेवकांचे सध्याचे मानधन किती?
2️⃣ मानधन वाढीबाबत कोणती नवीन अपडेट समोर आली?
3️⃣ मानधन किती वाढण्याची शक्यता आहे?
4️⃣ मानधन वाढीचा निर्णय कधी होणार?
5️⃣ कोणत्या शिक्षण सेवकांना याचा फायदा मिळू शकतो?
6️⃣ शासन निर्णय (GR) संदर्भातील महत्त्वाची माहिती

🎯 हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवक, शिक्षक आणि शिक्षक भरतीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा आहे.

📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, शिक्षण विभागाचे GR आणि शिक्षकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि सर्व शिक्षण सेवक मित्रांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
MAHARASHTRA CIVIL SERVICES(REVISED PAY) RULES, 2019.pdf
3.5 MB
✅ महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019

यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Join
@mpsc_library
https://youtu.be/MPbTvXJvqpo

*MPSC Group C 2026 🚨 कोणत्या पदाला किती पगार? सर्वाधिक वेतन कोणत्या पदाचे? | Group C Salary Structure*

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची तयारी करत आहात? मग विविध पदांची वेतनश्रेणी आणि Pay Scale माहिती असणे महत्त्वाचे आहे.

या व्हिडिओमध्ये MPSC Group C मधील विविध पदांची पदनिहाय वेतनश्रेणी, पगार आणि Pay Scale यांची माहिती समजून घेणार आहोत.

📌या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:

1️⃣ MPSC Group C मधील विविध पदांची यादी
2️⃣ प्रत्येक पदाची वेतनश्रेणी (Pay Scale)
3️⃣ कोणत्या पदाला किती मूळ वेतन मिळते?
4️⃣ सर्वाधिक वेतन कोणत्या पदाचे आहे?
5️⃣ PSI, STI, ASO आणि इतर पदांच्या वेतनश्रेणीची तुलना
6️⃣ पदनिहाय Salary Structure आणि Pay Level

🎯 *MPSC Group C 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाची माहिती!*

📚 MPSC Group B, Group C, Rajyaseva, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
https://youtu.be/FMHoiTOy1m8


*S-14 पदवीधर वेतनश्रेणीबाबत मोठा विजय! | शिक्षकांना मिळणार थकबाकी? S-14 Pay Scale Maharashtra S
14 Pay *

📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, वेतनश्रेणी, शासन निर्णय आणि शिक्षकांच्या सेवाविषयक अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि सर्व शिक्षक बांधवांसोबत Share करा..

Join
@mspc_library
👍1
Supreme court Order Graduate Teacher scale 18.11.2026.pdf
38.3 KB
✅ पदवीधर श्रेणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर

Join
@mpsc_library
https://youtu.be/5klkiROIud8

*🚨 MHT CET 2027 वेळापत्रक जाहीर | MHT CET 2027 Schedule Out*

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी विविध CET परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

📢 शैक्षणिक अपडेट्स, शिक्षक भरती, TAIT, TET, CET आणि शासन निर्णयांच्या माहितीसाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि विद्यार्थ्यांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
❤1
https://youtu.be/Z_Q1mDj-y-I

पवित्र पोर्टल पात्रता आणि B.Ed Method Selection मधील फरक | B.Ed Method vs Graduation Subject


महाराष्ट्रातील पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता आणि B.Ed Method Selection याबाबत अनेक उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे.

- B.Sc Agriculture, B.Com, B.E, B.Tech अशा विविध शाखांमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो का?
- B.Ed मधील Method आणि पवित्र पोर्टलवरील पात्रता यांचा नेमका संबंध काय आहे?
या व्हिडिओमध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

📢 शिक्षक भरती, Pavitra Portal, TAIT, TET, B.Ed पात्रता आणि शिक्षण विभागाच्या शासन निर्णयांसाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा.
❤1
https://youtu.be/OwxJFlHR-lE?si=HC4MKpjyC3ByB6d5

*Teacher Bharti Update | खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती | वयाची अट किती?*
#shikshakbharti

खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत वयोमर्यादेबाबत नेमका कोणता नियम लागू आहे? वय जास्त असलेल्या उमेदवारांनाही शिक्षक भरतीची संधी मिळू शकते का? शासनाने याबाबत काय स्पष्टीकरण दिले आहे?


👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि इतर शिक्षक उमेदवारांसोबत Share करा.

Join
@mpsc_library
https://youtu.be/6_H2h9JYdM0

*वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष टिकवायचे कसे? 🎯 | Mission Adarsh Shikshak Part 2*

वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांचे लक्ष भरकटते का? विद्यार्थी शिकवण्यात रस घेत नाहीत का? मग प्रभावी अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकांची महत्त्वाची कौशल्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!

📢 शिक्षकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, Pavitra Portal, TAIT, TET, शिक्षक भरती आणि महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी MPSC Library चॅनेल Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या शिक्षक मित्रांसोबत Share करा.

Join
@mpsc_library