एमपीएससी मानव संसाधन विकास_मानवी हक्क
539 subscribers
93 photos
1 video
42 files
140 links
फ्री स्टडी मटेरियल
फ्री नोट्स
फ्री अपडेट्स
MPSC HRD&HR मानव संसाधन विकास_मानवी हक्क
https://t.me/mpsc_hrd
https://t.me/mpsc_hrd

#एमपीएससी
Download Telegram
Forwarded from MPSC HRD
५२) हुंडा प्रतिबंधक कायदा ?
Anonymous Poll
18%
१) १९६०
17%
२) १९९०
55%
३) १९६१
10%
४) १९७१
Forwarded from MPSC HRD
५३) अश्लिल व बिभत्स प्रदर्शन बंदी कायदा ?
Anonymous Poll
14%
१) १९८५
30%
२) १९८७
36%
३) १९८६
21%
४) १९९०
Forwarded from MPSC HRD
५४) स्रियांसाठी .......मध्ये चार स्वतंञ 'औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या.
Anonymous Poll
17%
१) १९८०
31%
२) १९८१
25%
३) १९८३
26%
४) १९८४
Forwarded from MPSC HRD
५५) महिला व बालविकास विभागाच्या पुढील प्रकल्पांपैकी कोनते, अनिवासी प्रकल्प आहेत ?
Anonymous Poll
13%
१) संरक्षण ग्रह
17%
२) आधार ग्रह
38%
३) स्वाधार योजना
32%
४) स्टेप योजना
Forwarded from तलाठी 2026
*तलाठी (Telegram)*
https://t.me/TalathiBharati1
*तलाठी भरती (Twitter)*
https://bit.ly/3X63Qti
*तलाठी २०२३ (व्हॉट्सअप्प)*
https://chat.whatsapp.com/IPKkA5wpfZP0SpL198wnll
🌟 एमपीएससी पूर्व_MPSC Prelim 2023- 2024 🎯

🔝अभ्यासपूर्ण मटेरियल
🔝दररोज मोफत टेस्ट
🔝तज्ञांचे मोफत मार्गदर्शन
🔝मराठी/इंग्रजी माध्यमातून तयारी
🔝मोफत ईबुक्स आणि अभ्याससाहित्य
🔝पूर्वपरीक्षेत अगोदर विचारलेल्या प्रश्नांची तयारी

तर आताच जॉईन व्हा आणि आपल्या सर्व दोस्तांना सुद्धा शेयर करून जोडून घ्या..
जास्तीत जास्त परीक्षार्थी वाढले कि काम करण्याचा हुरूप येतो..
तर मग जॉईन व्हा या फ्री आणि समान स्पर्धात्मक Channel ला

https://t.me/mpsc_prelim
https://t.me/mpsc_prelim

#mpsc #upsc #forward #marathi #prelim #pune #maharashtra #loksatta #purv #pariksha #pyq #channel #shaer #vyakran
👍1🔥1
Forwarded from एमपीएससी Group C (Professor Madhav)
⭕️♦️Group C 2022 ची स्किल टेस्ट तारीख आली आहे..

Join @mpsc_group_c_cleark


#mpsc #group_c
1👍1
Forwarded from तलाठी 2026
तलाठी भरती प्रक्रिया मुदतवाढ
👇👇
https://twitter.com/TalathiBharati?t=O70WUToEIoHQDRj7tOC3pw&s=09
👍1
जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇

परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे

१ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
२ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
३ वयाचा पुरावा
४ जन्माचा पुरावा
५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
१० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
१२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
१३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला
१४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
१५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन
१७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
१८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
१९ टंकलेखन प्रमाणपत्र
२० लघुलेखन प्रमाणपत्र
२१ अनुभव प्रमाणपत्र

🎯 नोकरीविषयक ५००+ ☞
https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv

🎯 नोकरीविषयक ☞
https://t.me/nokri_jobs_naukari_marathi

सर्वाना पाठवा हो...
👍1
BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क

MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क

कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी)

कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी

फॉलो करा 👇
प्रा. माधव सावळे
https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09
🌿 कथाकोश - सकारात्मकतेचा प्रवास

एखादी कथा आपल्या विचारांना नवी दिशा देते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. अशाच प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणाऱ्या कथा वाचण्यासाठी व शेअर करण्यासाठी आमचा हा उपक्रम – कथाकोश

📘 कथांमधून घ्या जीवनाचे धडे
💫 वाचा, लिहा आणि प्रेरणा मिळवा
✍️ आपल्या कथा आम्हाला पाठवा:
👉 https://wa.me/919657533143?text=I-am-sending-कथाकोश

🔗 Join our story community:
t.me/kathakosh

#कथाकोश #प्रेरणादायी_कथा #सकारात्मक_विचार #KathaKosh #कथ#बोधकथा #Bodhkatha #प्रेरणा
🏆 🇮🇳 *भारत नवा विश्व विजेता*
🏆 *ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025*

🟢 *MPSC History*
https://t.me/MPSC_History_Etihas

▪️विजेता - भारत
▪️उपविजेता - द. आफ्रिका
▪️सुरुवात - 1973
▪️ दर 5 वर्षांनी आयोजन
▪️ आयोजक - ICC
▪️ प्रकार - एकदिवसीय
▪️ संस्करण - 13 वे
▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
▪️ आयोजन - भारत व श्रीलंका
▪️ एकुण संघ - 8
▪️ एकुण सामने - 31
▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल
▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका
▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025
▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
▪️सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)

🏆 *एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.*
▪️ *1983 : कपिल देव*
▪️ *2011 : महेंद्रसिंग धोनी* 
▪️ *2025 : हरमनप्रीत कौर*

सर्वांना नक्की शेअर करा
महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 125/2025) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : 258
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

MPSC HRD
https://t.me/mpsc_hrd
1
🟢 सरकारी नोकरी
ऑफिशियल व्हाट्सअप चॅनेल

💼 आता नोकरी शोधायला कुठेही जायची गरज नाही, सरकारी नोकरी ऑफिशियल व्हाट्सअप चॅनल पुरेस आहे.

🙋🏻फॉलो करा तसेच फॉरवर्ड करायला विसरू नका.

🏆 सरकारी नोकरी
https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S