Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
10%
45
34%
75
51%
60
6%
90
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनार्याचा भाग आहे?
Anonymous Quiz
39%
कोरोमंडल किनारा
34%
कोकण किनारा
21%
मलबार
6%
दक्षिण किनारा
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासाचा फरक आहे?
Anonymous Quiz
13%
साडेचार तास
26%
साडेसहा तास
57%
साडेपाच तास
4%
साडेतीन तास
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही❓
(SRPF गट क्र. 6 धुळे पोलीस भरती - 2018)
(महत्वाचा प्रश्न)
(SRPF गट क्र. 6 धुळे पोलीस भरती - 2018)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
13%
हत्ती 🐘
26%
मगर 🐊
41%
वटवागुळ 🦇
20%
देवमासा 🦈
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते❓
Anonymous Quiz
5%
सिंह 🦁
25%
हत्ती 🐘
24%
मगर 🐊
47%
जिराफ 🐴
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️विंचू 🦂 हा ------------ प्राणी आहे.
Anonymous Quiz
9%
अंडी देणारा
65%
पिलांना जन्म देणारा
22%
वरीलपैकी दोन्ही
4%
यापैकी नाही
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही❓
Anonymous Quiz
19%
माशी 🐝
18%
मच्छर 🦑
24%
ढेकूण 🐞
40%
स्पायडर (कोळी) 🕷️
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Q.) राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरूद्ध दिशेने चालण्यास सुरूवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 km चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरूवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत?
Anonymous Quiz
10%
4.5km
43%
5km
29%
6km
18%
7km
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
25%
50
42%
500
28%
60
5%
70
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Q. ऊन कृदन्त खालील पैकी कोणते कार्य करते .
Anonymous Quiz
7%
नाम
24%
विशेषण
60%
क्रियाविशेषण
9%
क्रियापद
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
"पहाटेच्या वेळी चाफा गंधित वा मादक भासतो - या वाक्यातील उद्देश्य ओळखा. (PSI 2004)
"
"
Anonymous Quiz
25%
पहाटेची वेळ
27%
गंधित
17%
मादक
32%
चाफा
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
उद्गारचिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ? ( PSI 2008)
Anonymous Quiz
60%
भावना
22%
वर्णन
15%
कृती
3%
प्रश्न
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1] मुंबई इंडियन्स:- हार्दिक पंड्या
2] चेन्नई सुपर किंग्ज:- ऋतुराज गायकवाड
3] कोलकाता नाइट रायडर्स:- श्रेयस अय्यर
4] गुजरात टायटन्स:- शुभमन गिल
5] सनरायजर्स हैदराबाद:- पॅट कमिन्स
6] राजस्थान रॉयल्स:- संजू सैमसन
7] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु:- ड्युप्लेसिस
8] दिल्ली कॅपिटल्स:- ऋषभ पंत
9] लखनऊ सुपर जायंट्स:- केएल राहुल
10] पंजाब किंग्ज:- शिखर धवन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूअसे आपले नाव बदलले [बंगळुरू :- बेंगळुरू]
Join on Telegram
https://t.me/mpsc_group_c_cleark
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
एमपीएससी Group C
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.