एमपीएससी Group C
596 subscribers
35 photos
1 video
4 files
51 links
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भाषेला शोभा देणाऱ्या धर्माला ला काय म्हणतात?
Anonymous Quiz
5%
वृत्त रचना
83%
अलंकार
10%
समास
2%
छंगा
खालीलपैकी कोणता स्वर र्हस्व स्वर आहे ?
Anonymous Quiz
20%
28%
48%
4%
पुढीलपकी कोणते व्यंजन कठोर व्यंजन नाही ?
Anonymous Quiz
27%
24%
38%
11%
स्वर संधीचे उदाहरण ओळखा ?
Anonymous Quiz
34%
गिरीष
27%
जगन्नाथ
19%
सज्जन
19%
सदाचार
दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
10%
45
34%
75
51%
60
6%
90
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनार्‍याचा भाग आहे?
Anonymous Quiz
39%
कोरोमंडल किनारा
34%
कोकण किनारा
21%
मलबार
6%
दक्षिण किनारा
भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासाचा फरक आहे?
Anonymous Quiz
13%
साडेचार तास
26%
साडेसहा तास
57%
साडेपाच तास
4%
साडेतीन तास
▪️खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही
(SRPF गट क्र. 6 धुळे पोलीस भरती - 2018)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
13%
हत्ती 🐘
26%
मगर 🐊
41%
वटवागुळ 🦇
20%
देवमासा 🦈
▪️खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते
Anonymous Quiz
5%
सिंह 🦁
25%
हत्ती 🐘
24%
मगर 🐊
47%
जिराफ 🐴
▪️खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही
Anonymous Quiz
19%
माशी 🐝
18%
मच्छर 🦑
24%
ढेकूण 🐞
40%
स्पायडर (कोळी) 🕷️
Q.) राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरूद्ध दिशेने चालण्यास सुरूवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 km चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरूवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत?
Anonymous Quiz
10%
4.5km
43%
5km
29%
6km
18%
7km
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
25%
50
42%
500
28%
60
5%
70
5832 चे घनमूळ किती
Anonymous Quiz
13%
16
24%
17
54%
18
9%
19
Q. ऊन कृदन्त खालील पैकी कोणते कार्य करते .
Anonymous Quiz
7%
नाम
24%
विशेषण
60%
क्रियाविशेषण
9%
क्रियापद
"पहाटेच्या वेळी चाफा गंधित वा मादक भासतो - या वाक्यातील उद्देश्य ओळखा. (PSI 2004)
"
Anonymous Quiz
25%
पहाटेची वेळ
27%
गंधित
17%
मादक
32%
चाफा
उद्गारचिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ? ( PSI 2008)
Anonymous Quiz
60%
भावना
22%
वर्णन
15%
कृती
3%
प्रश्न
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM