एमपीएससी Group C
596 subscribers
35 photos
1 video
4 files
51 links
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
Download Telegram
जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇

परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे

१ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
२ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
३ वयाचा पुरावा
४ जन्माचा पुरावा
५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
१० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
१२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
१३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला
१४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
१५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन
१७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
१८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
१९ टंकलेखन प्रमाणपत्र
२० लघुलेखन प्रमाणपत्र
२१ अनुभव प्रमाणपत्र

🎯 नोकरीविषयक ५००+ ☞
https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv

🎯 नोकरीविषयक ☞
https://t.me/nokri_jobs_naukari_marathi

सर्वाना पाठवा हो...
BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क

MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क

कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी)

कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी

फॉलो करा 👇
प्रा. माधव सावळे
https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
धनविधेयक हे प्रथम खालील पैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?
Anonymous Quiz
56%
लोकसभा
21%
राज्यसभा
15%
विधान परिषद
8%
यापैकी सर्व
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?
Anonymous Quiz
10%
अरविंद घोष
20%
लाला लाजपतराय
65%
लोकमान्य टिळक
5%
बिपिन चंद्र पाल
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.
Anonymous Quiz
38%
अप्रत्यक्ष
15%
अध्यक्षीय
29%
प्रत्यक्ष
18%
मिश्र
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही/नाहीत.
1) सुवर्णदुर्ग सागरी किल्ला आहे.
2) कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. 3) वैतरणा नदी पूर्ववाहिनी आहे
Anonymous Quiz
15%
1
25%
2
39%
3
22%
यापैकी नाही.
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
देशातील पहिली 'बालिका पंचायत' कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
20%
उत्तर प्रदेश
31%
तेलंगणा
38%
गुजरात
12%
महाराष्ट्र
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भाषेला शोभा देणाऱ्या धर्माला ला काय म्हणतात?
Anonymous Quiz
5%
वृत्त रचना
83%
अलंकार
10%
समास
2%
छंगा
खालीलपैकी कोणता स्वर र्हस्व स्वर आहे ?
Anonymous Quiz
20%
28%
48%
4%
पुढीलपकी कोणते व्यंजन कठोर व्यंजन नाही ?
Anonymous Quiz
27%
24%
38%
11%
स्वर संधीचे उदाहरण ओळखा ?
Anonymous Quiz
34%
गिरीष
27%
जगन्नाथ
19%
सज्जन
19%
सदाचार
दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
10%
45
34%
75
51%
60
6%
90
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनार्‍याचा भाग आहे?
Anonymous Quiz
39%
कोरोमंडल किनारा
34%
कोकण किनारा
21%
मलबार
6%
दक्षिण किनारा
भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासाचा फरक आहे?
Anonymous Quiz
13%
साडेचार तास
26%
साडेसहा तास
57%
साडेपाच तास
4%
साडेतीन तास
▪️खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही
(SRPF गट क्र. 6 धुळे पोलीस भरती - 2018)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
13%
हत्ती 🐘
26%
मगर 🐊
41%
वटवागुळ 🦇
20%
देवमासा 🦈
▪️खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते
Anonymous Quiz
5%
सिंह 🦁
25%
हत्ती 🐘
24%
मगर 🐊
47%
जिराफ 🐴
▪️खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही
Anonymous Quiz
19%
माशी 🐝
18%
मच्छर 🦑
24%
ढेकूण 🐞
40%
स्पायडर (कोळी) 🕷️
Q.) राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरूद्ध दिशेने चालण्यास सुरूवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 km चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरूवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत?
Anonymous Quiz
10%
4.5km
43%
5km
29%
6km
18%
7km