Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
🎯कोल्हापूर व रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता ?
Anonymous Quiz
48%
आंबा घाट
22%
फोंडा घाट
25%
आंबोली घाट
5%
कुंभार्ली घाट
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
🎯गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous Quiz
12%
658 किमी
59%
668 किमी
24%
720 किमी
5%
728 किमी
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
Anonymous Quiz
14%
A दक्षिणेकडील
67%
B पश्चिमेकडील
16%
C मध्यभाग
3%
D उत्तरेकडील
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
Anonymous Quiz
73%
गोदावरी खोरे
14%
भीमा खोरे
9%
कृष्णा खोरे
4%
तापी - पूर्णा खोरे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता..?
Anonymous Quiz
25%
औरंगाबाद
57%
सिंधुदुर्ग
12%
रत्नागिरी
6%
विशाखापट्टण
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
नाशिक जिल्हात .............येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे.
Anonymous Quiz
8%
अंबड
62%
ओझर
26%
सिन्नर
4%
सातपूर
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
18%
अनुज
13%
अग्रज
63%
सहोदर
6%
अनुग्रज
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
52%
लाख्यात
23%
ताख्यात
15%
उख्यात
10%
ईलाख्यात
Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
Q. मी चहा केला.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
Anonymous Quiz
27%
पूर्ण भूतकाळ
41%
साधा भूतकाळ
19%
अपूर्ण वर्तमानकाळ
13%
रीति वर्तमानकाळ
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही?
Anonymous Quiz
4%
मच्छर
10%
माशी
67%
स्पायडर (कोळी)
19%
ढेकूण
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
मानवी शरीरात जवळपास .....किमी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
Anonymous Quiz
12%
65000
19%
87000
62%
97000
7%
96000
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
मूत्रवाहिनीची लांबी जवळपास किती सेंमी असते ?
Anonymous Quiz
14%
40 सेंमी
47%
25 सेंमी
33%
45 सेंमी
6%
35 सेंमी
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
▪️जागतिक पाणथळ भूमी दिन कधी पासून साजरा केला जातो❓
Anonymous Quiz
16%
1971
40%
1976
38%
1997
5%
1999
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
▪️भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली❓
Anonymous Quiz
13%
2000
31%
2001
48%
2002
8%
2003
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
▪️‘सेमिनरी हिल्स’ हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous Quiz
7%
पुणे
29%
नाशिक
42%
अमरावती
22%
नागपूर
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
◾सोलर सेल कशापासून बनलेले असतात ?(ASO 2013)
Anonymous Quiz
6%
कन्डक्टर
22%
इनसूलेटर
64%
सेमीकंडक्टर
7%
सूपरकन्डक्टर
Forwarded from चालू घडामोडी 2024 🔥
◾........ रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.(STI 2011)
Anonymous Quiz
16%
श्वेत रक्तकणिका
11%
लसिका
38%
लोहित रक्तकणिका
34%
रक्तपट्टीका