𝗘𝗡𝗚𝗟𝗜𝗦𝗛 𝗚𝗥𝗔𝗠𝗠𝗔𝗥 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
13.3K subscribers
2.06K photos
23 videos
357 files
540 links
Mpsc, psi, sti, aso व सरळसेवा, तलाठी, क्लार्क, ग्रामसेवक, अंगणवाडी परिचारिका, विस्तार अधिकारी,पोस्ट, मंत्रालय, कोर्ट या सर्व परीक्षांसाठी अत्यन्त उपयुक्त english grammar फक्त आपल्या चॅनेल वरती आजच जॉईन करा
Download Telegram
🟥 #PSI 2022 निकालाबाबत.

👉पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला..

#PSI interview 2021 🔥
🟥 जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
🟥 भावी #PSI हवालदिल..

👉 निकालाला विलंब, जानेवारी 2023 मधील टप्पा अपूर्ण..
▪️ #PSI 2022 शारीरिक चाचणी 24 मे ते 6 जून दरम्यान..
▪️ #PSI पोलीस उपनिरीक्षक 2023 परीक्षेचा निकाल रखडला.

👉 8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
#PSI कट ऑफ

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.