Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#PSI interview 2021 🔥
🟥 जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.

#PSI कट ऑफ
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.