MPSC UPDATE
85K subscribers
9.51K photos
208 videos
5.42K files
2.46K links
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
Download Telegram
16🔥1
तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून 'आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन' आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे
🤡3123🔥15
#BARTI Update

कंबाईन गट-ब पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा तयारी करीता आर्थिक सहाय्य योजना 🔥🔥
14🤡10🔥1🫡1
आजपासून कोणते आर्थिक नियम बदलणार? खिशाला, पगाराला झटका बसणार?
11
स्पर्धा परीक्षेचे वारे आणणाऱ्या अश्विनी भिडे
23👍2😍2👌1
🔥लिपिक १७६९५
🔥ग्रंथपाल २११८
🔥प्रयोगशाळा सह्ययक ४०४८

👉वरील पदासाठी लवकरच जाहिरात येईल जाहिरातीचे काम चालू आहे

🎯सेवाप्रवेश नियम आणि अर्हता पाहून घ्या
2026 सुवर्णसंधी
17🔥8
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरतीला तात्काळ स्थगिती
12
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
विविध पदांसाठी अर्जांची एकूण नोंदणी..

👉 दिनांक ३१.३.२०२६ पर्यंत..
9👍3🔥1🫡1
#PSI 2026

310☑️☑️
20
🎯 संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करताय???

ही तयारी अर्थव्यवस्था विषयाच्या भक्कम तयारी शिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

📆 फक्त 15 दिवसांमध्ये अर्थव्यवस्था विषयाची भक्कम तयारी

❗️यासाठीच रमेश रुणवाल सरांचा अर्थव्यवस्था Intensive Revision Programme.❗️

📝 सुरुवात - 6 एप्रिल पासून

🔥 या कोर्ससाठी पहिले तीन दिवस 40% सूट आहे.

✉️ Use Code- VICTORY

📱 App Link -⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

📞संपर्क - 9028273501

💩 Whatsapp⤵️

https://wa.me/+919028273501/?text
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
◾️अग्निवीर आर्मी भरती-2026

◾️ फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ झाली आहे 10 एप्रिल पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.


https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करुन सदर पदे पदोन्नती व विभागीय परीक्षेद्वारे टप्प्याटण्याने परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करणेबाबत.....
6🔥2😍1
SSC CHSL 2025 MAINS CITY INTIMATION OUT !!!

SSC.GOV.IN
6👍4🫡1
लाडकी बहीण योजना e-Kyc मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढ
10
भूमीअभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार


● एकूण मंजूर पदे : 10,683
● नियमित पदे : 9638
● कंत्राटी : 1045
4