मी_अधिकारी
107 subscribers
639 photos
2 videos
47 files
107 links
★राज्यसेवा,PSI/STI/ASO

★EX.SI/CLERK/TAX ASST

★तलाठी,मेगाभरती,व इतर सरळसेवेसाठी

★ परिक्षाभिमुख सराव प्रश्न ( GS )

★ रोजच्या महत्त्वाच्या बातम्या

● जॉईन करा -t.me/mi_adhikaree

■ संपर्क - MR_Pundlik _Patil

🏆 प्लिज don't leave
Download Telegram
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/6148

मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी:
दि. 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022
5_6311885995490936486.pdf
237 KB
5_6311885995490936486.pdf
👆जिल्हा परिषद भरती अंतर्गत उरलेल्या 13 पदांची भरती पूर्ण करायला पण मान्यता मिळाली आहे. त्याच वेळापत्रक पण जाहीर झाले आहे.

5 पदे परीक्षा - 25 व 26 मार्च
13 पदे परीक्षा - 14 ते 30 एप्रिल
(यात विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक इत्यादी पदे आहेत)
5_6212898758938592983.pdf
34.1 MB
5_6212898758938592983.pdf
👆महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
👆To take print out from page no 14-20
Offline process, application form with necessary documents attached send by post or Physically given to respective office.
Send by post Address is
बृहन्मुंबई महानगरपालिका, महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक १००, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग,मुंबई - ४०० ००१
5_6219601231497661232.pdf
38.9 MB
5_6219601231497661232.pdf
MPSC गट-ब आणि गट-क संयुक्त जाहिरात २०२३ प्रसिद्ध.

एकूण पदे : ८,१६९ पदे

लिपिक टंकलेखक -७०३४
कर सहायक - ४६८
दुय्यम निबंधक ( श्रेणी -१) - ३७४
202301251613063921.pdf
1.2 MB
202301251613063921.pdf
👆महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम 1991 च्या सुधारित नियमावली 2022 यास मान्यता देण्याबाबत.
👆मुदतवाढ !

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [मुदतवाढ]
राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे.
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.
5_6228561731572992727.pdf
14.7 MB
5_6228561731572992727.pdf
👆आजचा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, गट क पेपर

👉 परीक्षा दिनांक : 30 एप्रिल 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. म्हणजेच ०४ जुन २०२३ रोजी,तर मग उरलेल्या दिवसात अभ्यासाचं management आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे Stress Management चांगले करुन चांगले यश संपादन करावे हीच सदिच्छा
चला तर मग लागा तयारीला
मिशन राज्यसेवा २०२३🙏🙏