महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Anonymous Quiz
2%
200.60 लाख हेक्टर
27%
207.60 लाख हेक्टर
64%
307.70 लाख हेक्टर
7%
318.60 लाख हेक्टर
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
41%
मुंबई शहर
42%
मुंबई उपनगर
8%
हिंगोली
9%
धुळे
❤1
❤3
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला.
पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

🔻इरा IAS अकादमी 🔺
डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞♂️
📌(UPSC Interviews Appeared)
📌(UPSC Mains Cleared in both Marathi and English Medium)
Ethics-Integrity-Aptitude ⚧️
🔴GS पेपर ४ - Module
बॅच ची सुरुवात - ५ जानेवारी २०२६
https://youtu.be/GyDI-vVjVf0?si=fWBR1UlXFfImcrLH
Gs ४ ETHICS BATCH चे स्वरूप सांगणारा video 👆👆👆✍
👆🔺सर्व FAQ ची उत्तरे या VIDEO मध्ये आहेत...
हा व्हिडिओ पाहून मगच ऍडमिशन घेऊ
Office Admission form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaeGr_95i_btABfGk8DFcR5MHG_S8_OTzlwj6Zad3TZz7tIQ/viewform?usp=header
Courier Admission Form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSde-TtsSatue7zsUJFLA-Qr2pm6zVU0YcdaHq22nY1_AATZqg/viewform?usp=header
✍🏻ऍडमिशनची सुरुवात - १५ डिसेंबर २०२५ पासून
join our Telegram Channel: 👉🏻iraiasacademy/1213
Office@ https://g.co/kgs/WDsYKeX
Contact @ 📞 9763155055 / 9763455055 / 9022054928
❤1
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
Anonymous Quiz
12%
न्यू - मुर
20%
श्रीलंका
46%
लक्षद्वीप
23%
अंदमान निकोबार
❤1
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous Quiz
13%
धुळे
30%
नाशिक
52%
नंदुरबार
5%
अमरावती
❤2
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
Anonymous Quiz
45%
तापी
18%
कृष्णा
32%
घटप्रभा
6%
गोदावरी
❤1
सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏
🚀 शुभ्रा रंजन IAS स्टडी पुणे! 🚀
तुमच्या यशाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
तसेच
✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨
✅ अनुभवी शिक्षक
✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य
✅ अभ्यासािका सुविधा
🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱
📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६
💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध!
📍 ऑफलाईन पत्ता:
शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: SR_IAS_PUNE

🎯 UPSC/MPSC (2026/2027) - One Year Foundation Batch 🎯
(Prelims + Mains + Interview | IAS/IPS/IFS)
तसेच
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B &
Group-C Exam) साठी विशेष मार्गदर्शन!
✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨
✅ अनुभवी शिक्षक
✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य
✅ अभ्यासािका सुविधा
🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱
📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६
💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध!
📍 ऑफलाईन पत्ता:
शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
📞 संपर्क: +91 8380012719 / 9289110083
📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: SR_IAS_PUNE
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous Quiz
6%
थळघाट
50%
फोंडाघाट
43%
पालघाट
1%
यापैकी नाही
❤1
भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous Quiz
5%
449 किलोमिटर
28%
450 किलोमिटर
51%
451 किलोमिटर
16%
452 किलोमिटर
❤1
❤1
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
📣📣ऑफर ऑफर ऑफर ऑफर नवीन वर्षानिमित्तऑफर 📣📣
📌गर्दीतून वर्दीत
✅ अंकगणित 2.0
पोलिस भरती 2026 स्पेशल LIVE बँच
📍2024-25 che सर्व PYQ'S
सोमवार- शनिवार लाईव्ह लेक्चर
भरपूर मॅजिक ट्रिक्स
इन्स्टंट PDF Solutions
बॅच फक्त ₹599
📍मूलभूत क्रिया हा गणिताचा आत्मा आहे तुम्हाला पोलिस व्हायचे असेल तर आजच गणिताचा पाया पक्का करा स्पेशल पोलिस भरती बेसिक गणित कोर्स
फक्त ₹ 99
📍आगामी SSC GD गणित+बुद्धीमत्ता बॅच
फक्त ₹999
कालावधी परीक्षा होईपर्यंत
📌 पत्ता :–TV सेंटर सारस्वत बँक शेजारी जाधववाडी सिग्नल छत्रपती संभाजीनगर
📱 8087744964
दररोज रात्री 8 वा. You tube live👇🏻👇🏻👇🏻
📌 You tube
https://youtube.com/@mastarmhantiltaskdsir?si=ZNbZrBEmbb7676CU
✍ App link
https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share

कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना कॉन्स्टेबल, फॉरेस्ट गार्डच्या नोकऱ्यांमध्ये 10% क्षैतिज आरक्षण जाहीर केले?
Anonymous Quiz
11%
हरियाणा
47%
बिहार
32%
पंजाब
11%
गुजरात
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात 'सामाजिक अधिकारिता शिविर'चे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
12%
वाराणसी
59%
बदाऊन
29%
अयोध्या
0%
रायबरेली
भारताने ओडिशा च्या किनारपटी वरील डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Anonymous Quiz
18%
स्मार्ट
53%
आकाश
24%
विजय
6%
आदित्य
स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
29%
ISRO
38%
NASA
29%
Tesla
5%
DRDO