Mega Bharti 1,50,000
23.1K subscribers
4.96K photos
70 videos
765 files
2.58K links
आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000
Download Telegram
इंडियन प्रीमियर लीग मधील कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार कोण आहे.
Anonymous Quiz
47%
श्रियस अय्यर
23%
गौतम गंभीर
15%
रिंकू सिंग
14%
ऋतुराज गायकवाड
ग्लोबल ट्रॅव्हल रिपोर्ट 2024 नुसार पर्यटनात अग्र क्रमांकावर असलेला देश कोणता.
Anonymous Quiz
16%
भारत
26%
चीन
29%
इटली
29%
स्वित्झर्लंड
जहाजावरील पहिली महिला डेक ऑफिसर कोण ठरली आहे.
Anonymous Quiz
10%
शारदा ठाकूर
35%
कल्पना सिंह
43%
सिमरन थोरात
12%
हिमा त्रिवेदी
देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे धावली आहे.
Anonymous Quiz
5%
चेन्नई
72%
कोलकत्ता
17%
मुंबई
6%
बंगलूरू
व्याघ्र मृत्यूबाबत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
32%
उत्तराखंड
46%
मध्य प्रदेश
4%
तेलंगणा
सध्या सर्वोच्च न्यायालयात किती महिला न्यायाधीश आहेत.
Anonymous Quiz
9%
2
44%
3
39%
4
7%
5
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे.
Anonymous Quiz
15%
न्यायमूर्ती संजीव खन्ना
33%
कपिल सिब्बल
50%
अभिषेक मनुसिंग सिंघवी
2%
राजेंद्र थोरात
जगातील सर्वात बलाढ्य कार कंपनी कोणती ठरली आहे.
Anonymous Quiz
14%
टोयाटो
38%
टाटा
40%
टेस्ला
8%
मॉरिस गॅरेज
हरगीला आर्मीच्या संस्थापक कोण आहेत.
Anonymous Quiz
5%
मंदा आमटे
34%
सोनाक्षी सिन्हा
56%
पूर्णिमा देवी बर्मन
4%
राणी बंग
द्लाल स्ट्रीट पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
Anonymous Quiz
5%
सुनील मिश्रा
59%
अनुराग त्रिपाठी
32%
हर्षद मेहता
5%
सुमित सिन्हा
देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत.
Anonymous Quiz
8%
प.बंगाल
24%
राजस्थान
53%
महाराष्ट्र
14%
उत्तर प्रदेश
मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
Anonymous Quiz
6%
18 मे
83%
27 फेब्रुवारी
8%
1 जुलै
3%
11 जानेवारी
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरी चा विजेता कोणता खेळाडू आहे.
Anonymous Quiz
35%
नोवाक जोकोविच
35%
राफेल नदाल
26%
जैनिक सिन्नर
5%
रॉजर फेडरर
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 2024 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली आहेत.
Anonymous Quiz
5%
60
50%
75
39%
125
6%
150
५३ वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
12%
आशा भोसले
55%
वाहिदा रहमान
14%
रजनीकांत
19%
अमिताभ बच्चन
बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत.
Anonymous Quiz
33%
रॉजर बिन्नी
35%
जय शहा
22%
आशिष शेलार्
11%
सौरभ गांगुली
Forwarded from SAIMkatta
**दुसरी अनुसूची **(Second Schedule)

** दुसरी अनुसूची कलम ५९(३), ६५(३), ७५ (६), ९७, १२५, १४८(३), १५८(३), १६४(५), १८६ आणि २२१ यांच्याशी संबंधित आहे.**

• दुसऱ्या अनुसूचीमध्ये पुढील व्यक्तींना देय वित्तलब्धी, भत्ते,
विशेषाधिकार इत्यादींच्या तरतुदी आहेत👉

i) राष्ट्रपती व राज्यांचे **राज्यपाल**

ii) लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,

iii) राज्यसभेचे सभापती व उपसभापती,

iv) राज्य विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,

v) राज्य विधान परिषदांचे सभापती व उपसभापती,

vi) सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश,

vii) भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक.
९९ ते १०६ महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या एकत्रित

१).99वा घटनादुरूस्ती कायदा, २०१४: 'राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग' (National Judicial Appointments Com- mission: NJAC) स्थापन करण्यासाठी ही घटनादुरूस्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१४ मध्ये संसदेने पारित केल्यानंतर व डिसेंबर २०१४ मध्ये राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाल्यानंतर १३ एप्रिल २०१५ रोजी ही घटनादुरूस्ती अंमलात आली. मात्र १६ ऑक्टोबर, २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरूस्ती घटनाविरोधी असल्याचा निर्णय देऊन बाद ठरविली.

2)१०० वा घटनादुरूस्ती कायदा, २०१५ः ७ मे, २०१५ रोजी भारत व बांग्लादेश यांमधील 'भूसीमा करार' (Land Boundary Agreement) करण्यासाठी १०० वा घटनादुरूस्ती कायदा पारित करण्यात आला.

3) 101 घटनादुरूस्ती कायदा, २०१६ः या घटनादुरूस्ती अन्वये घटनेमध्ये 'वस्तू व सेवा कर' (GST) ची तरतूद करण्यात आली. या घटनादुरूस्ती अन्वये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम २४६A ने संसद आणि राज्य विधानमंडळाला जी.एस.टी. लागू करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

4)१०२ वा घटनादुरूस्ती कायदा, २०१८: या घटनादुरूस्ती अन्वये 'राष्ट्रीय मागास वर्ग आयोगा'ला (National Com- mission for Backward Classes: NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. पूर्वी हा आयोग एक वैधानिक आयोग होता. या घटनादुरूस्तीने घटनेत दोन नवीन कलमे समाविष्ट
केली आहेतः कलम ३३८ आणि ३४२, 366(260)

5)१०३ वा घटनादुरूस्ती कायदा, २०१९: या घटनादुरूस्ती
अन्वये नागरिकांमधील 'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां' च्या गटांना EWS महत्तम १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी कलम १५ मध्ये उपकलम (६), तसेच कलम १६ मध्ये उपकलम (६) ही दोन उपकलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.

6) 104 वा घटनादुरुस्ती कायदा, 2020 0 SC, ST आरक्षणात 10 वर्श वाढ (कलम 334) अँग्लो इंडियन सदस्यत्व रद्द

7)105 वा घटनादुरुत्ती कायदा, 2021 SEBC ची यादी तयार करण्याचे अधिकार राज्यांना परत प्रदान करण्यात आले.

8)106 वी घटनादुरुस्ती (128 वे विधेयक). नारी शकती वंदना कायदा 2023. महिला 33% आरक्षण तरतूद .
सर्वाधिक सोन्याचा साठा असणारे जगातील

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार, अमेरिकेत सर्वाधिक ८,१३३.४६ टन सोन्याचा साठा आहे. त्यापाठोपाठ जर्मनी (3,352.65 टन), इटली (2,451.84 टन), फ्रान्स (2,436.88 टन), रशिया (2,332.74 टन), चीन (2,262.45 टन), स्वित्झर्लंड (1,040.00 टन) आणि Japan (1,040.00 टन) यांचा क्रमांक लागतो. भारत ८२२.०९ टन सोन्याच्या साठ्यासह नवव्या स्थानावर आहे तर नेदरलँड्स (६१२.४५ टन) दहाव्या स्थानावर आहे