MazaVyapar Channel
85 subscribers
257 photos
7 videos
330 links
This channel is for potential members of MazaVyapar community where they can enjoy the content created by paid community members.

If you want to learn content creation, Digital Marketing or personal branding join our channel and stay updated with us.
Download Telegram
Yes, our work is to help you with a book summary that will make you buy and read the book.

मागच्या आठवड्यात आपण झेन - आर्ट ऑफ सिंपल लिव्हिंग हे पुस्तक सुरू केलं होतं. आज त्याचा पुढचा भाग थोडक्यात समजून घेऊया.
https://mazavyapar.blogspot.com/2024/03/book-summery-zen-art-of-simple-living.html?m=1

With Gratitude,
Team Mazavyapar 🙏🙏🙏
We had an auspicious day on which MahaShivratri and International Women's Day was celebrated. Read how we can celebrate the divine feminine through this blog 👇🏽

https://raochinmay.blogspot.com/2024/03/celebrating-divine-feminine-shivratri.html

Share your thoughts as well.

🙏🏽Thank you for being a kind reader

With Gratitude,
Team Mazavyapar 🙏🙏🙏
We are reading this book, Life's Amazing Secrets, and we would like to share a few insights from what we read over the next few blogs.

Here is part 1👇🏽
https://raochinmay.blogspot.com/2024/03/amazing-life-secrets-part-1.html

🙏🏽Thank you for being a kind reader

With Gratitude,
Team Mazavyapar 🙏🙏🙏
The second part of my learnings from the book - Life's Amazing Secrets by Gaur Gopal Das is here 👇🏽

https://raochinmay.blogspot.com/2024/04/amazing-life-secrets-wheel-1-personal.html

🙏🏽Thank you for being a kind reader

With Gratitude,
Team Mazavyapar 🙏🙏🙏
StoryTelling हा माझा एक आवडीचा विषय आहे. असं म्हणतात की आपण स्टोरीज ऐकून ऐकून शिकत असतो. तर या आठवड्यात मी ऐकलेली एक गोष्ट पुन्हा माझ्या शब्दात लिहून काढली.

नक्की वाचा आणि आवडली, काही शिकायला मिळालं तर मला नक्की कळवा.
https://mazavyapar.blogspot.com/2024/11/letmetell.html
पूर्ण गोष्ट वाचण्यासाठी इथे👆🏻क्लिक करा.

भेटूया पुढच्या आठवड्यात.
जय श्री कृष्ण 🙏🏻
तुम्ही कधी व्यायाम शाळेत गेला आहात का? शरीराच्या नाही, मनाच्या!!

मनाची व्यायाम शाळा पण असते? ती कशी हे वाचा आजच्या पत्रात.

https://mazavyapar.blogspot.com/2024/11/blog-post.html?m=1
👆🏻 वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

अगदी ५ मिनिटांत वाचून होईल असं पत्र आहे. 🙏🙏🙏
खरं सांगतो आहे कंप्यूटर गेम्स खेळणं इतकं पण वाईट नाही.

https://mazavyapar.blogspot.com/2024/12/ready-player-one-pushpa.html?m=1
👆🏻पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏
Oxford Dictionary प्रत्येक वर्षी एक नवीन शब्द त्यांच्या शब्दकोशात घेत असते. हा शब्द नवीनच असतो असं नाही पण तो मागच्या एका वर्षात खूप जास्त वापरला गेलेला असतो.

तर या वर्षीच्या शब्द कुठला आहे आणि तो का आला असावा आणि त्याच्या पासून दूर कसं रहावं?
हे सगळं जाणून घेऊया आजच्या पत्रात.

https://mazavyapar.blogspot.com/2024/12/anewwordfor2024oxford.html?m=1
👆🏻पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद 🙏🙏🙏
🔥2
आजच्या पत्रात समजून घेऊया महत्त्व ऐकण्याचे. कारण भरपूर ऐकणारा व्यक्ती एकदा बोलायला लागला ना मग तो कोणाचं ऐकतं नसतो.

आणि आत्ता आत्ताचे लेखक तर कसं ऐकावं, का ऐकावं लिहितातचं. पण मला दासबोध वाचता वाचता समर्थ सुद्धा ऐकण्याचे महत्त्व सांगतात हे सापडलं.
हे सगळं बोलूया आजच्या पत्रात.
https://mazavyapar.blogspot.com/2024/12/whytolisten.html?m=1
संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे👆🏻क्लिक करा.

धन्यवाद 🙏
तुम्हाला कार्टून्स बघायला आवडत? मग आजचं एक खास पत्र तुमच्यासाठी.

कार्टून्स आपल्याला नकळत आणि हसत हसत Life Lessons शिकवून जातात. कसे ते समजून घेऊ आजच्या पत्रात.

https://mazavyapar.blogspot.com/2023/12/cartoonislife.html
👆 संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

आणि हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, त्या पण 2 दिवस आधीच. आता भेटूया पुडच्या वर्षी पुढच्या पत्रात.

धन्यवाद 🙏
या आठवड्यात मी ठरवलं आपल्या सगळ्या वाचकांचा काही फायदा करून द्यावा. तर आजचं पत्र तुमचे २० रुपये वाचवू शकेल. कसं? वाचा म्हणजे समजेल!

https://mazavyapar.blogspot.com/2025/01/SingleusePlastic.html?m=1
👆🏻संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद 🙏🙏🙏
माझ्या साठी नेमकं काय आहे?

आपली गाडी ह्या प्रश्नावर अडकणार हे समर्थांना ४०० वर्षांपूर्वी माहिती होतं. कसं?
ते समजून घेऊया आजच्या पत्रात.

https://mazavyapar.blogspot.com/2025/01/Whats-in-it-for-me.html?m=1
👆🏻संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
*काय मागावं हे समजलं तर पाहिजे ना!*

इतक्या सगळ्या गोष्टी आहेत पण नेमकी आपल्या कामाची कोणती हे कसं समजणार?

ही समर्थांची चौपदी ऐका, नक्की समजेल नेमकं काय मागावं ते!
https://mazavyapar.blogspot.com/2025/02/LearntoPray.html?m=1
👆संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
Forwarded from MazaVyapar Channel
*काय मागावं हे समजलं तर पाहिजे ना!*

इतक्या सगळ्या गोष्टी आहेत पण नेमकी आपल्या कामाची कोणती हे कसं समजणार?

ही समर्थांची चौपदी ऐका, नक्की समजेल नेमकं काय मागावं ते!
https://mazavyapar.blogspot.com/2025/02/LearntoPray.html?m=1
👆संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
नेमके इन्फ्लूएन्सर्स आहेत कोण?

मागच्या काही वर्षात निर्माण झालेलं आणि खूप प्रमाणात मोठं झालेलं एक प्रोफेशन म्हणजे इन्फ्लूएन्सर्स. आजचं पत्र त्या सगळ्या इन्फ्लूएन्सर्स साठी.
https://mazavyapar.blogspot.com/2025/02/who-is-the-real-influencer.html?m=1
👆 संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
👏1
मागच्या आठवड्यात मी इन्फ्लूएन्सर्स कोणाला म्हणावं ह्या बद्दल माझं मतं मांडल होतं.
आज मी सांगणार आहे माझ्या साठी influencer कोण आहे.

https://mazavyapar.blogspot.com/2025/02/who-is-the-real-influencer-part-2.html?m=1
👆 संपूर्ण पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
Do you know what is Opportunity cost?
If not, let me help you understand in today's letter.

https://mazavyapar.blogspot.com/2025/03/opportunity-cost.html?m=1
👆click here to read the full article.

Thank you 🙏🙏🙏
तुम्हाला गाण्यांचे शब्द नीट ऐकायला आवडतात का?
जर आवडतात तर आजचं पत्र तुमच्यासाठीच आहे. हे पत्र वाचण्यासारखं तर आहेच पण त्याचं बरोबर ऐकण्यासारखं पण आहे.
पण पत्र कसं ऐकणारं?

https://mazavyapar.blogspot.com/2025/04/music-is-life.html
👆इथे क्लिक करून थोडं वाचून आणि थोडं ऐकून बघा.

धन्यवाद. 🙏🙏🙏
मागच्या आठवड्यात लगान मधे लीडरशिपचे काय धडे आहेत ते आपण पहिले. हे पत्र मागच्या पत्राचा दुसरा भाग आहे आणि हो हे सुद्धा मराठी आणि इंग्लिश मधे उपलब्ध आहे.

मराठी पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 👉 https://mazavyapar.blogspot.com/2025/05/leadershiplessonlaagaan.html

If you want to read this letter in English, click here 👉 https://mazavyapar.blogspot.com/2025/05/lagaanleader2.html

धन्यवाद. 🙏🙏🙏