⚠️ सावधान! इथे फक्त योद्ध्यांना जागा आहे, कमकुवत लोकांसाठी नाही.
सत्य पचवायची हिंमत आहे?
'उद्यापासून नक्की सवय मोडेन' हे स्वतःला सांगितलेलं आजवरचं सर्वात मोठं खोटं आहे. तुम्ही तुमच्याच मनाचे आणि त्या २ मिनिटांच्या फुकटच्या 'Dopamine Trap' चे गुलाम झाला आहात.
हे चॅनेल फालतू मोटिव्हेशन किंवा टाईमपाससाठी नाही. ही आपली 'War Room' (युद्धभूमी) 🔥आहे.
आपले नियम (RULES):
⚔️ नियम १: नो स्पॅम.
⚔️ नियम २: रडगाणी चालणार नाहीत, फक्त ACTION.
पुढचे टप्पे (MISSIONS):
⏳ १४ एप्रिल: तुमचे डोळे उघडणारे 'Reality Check' व्हिडिओ सुरू होतील.
🎯 १ मे (महाराष्ट्र दिन): तुमची झोप उडवणारी आणि गुलामगिरी संपवणारी Master System येत आहे.
रक्तात स्वतःला बदलण्याची आग असेल, तरच इथे थांबा. अन्यथा आत्ताच LEFT व्हा. 🔥

🔥1
MASK WARRIOR ⚔️🔥 pinned «⚠️ सावधान! इथे फक्त योद्ध्यांना जागा आहे, कमकुवत लोकांसाठी नाही. सत्य पचवायची हिंमत आहे? 'उद्यापासून नक्की सवय मोडेन' हे स्वतःला सांगितलेलं आजवरचं सर्वात मोठं खोटं आहे. तुम्ही तुमच्याच मनाचे आणि त्या २ मिनिटांच्या फुकटच्या 'Dopamine Trap' चे गुलाम झाला आहात.…»