मराठी अपडेट्स ( Marathi Update )
1.46K subscribers
817 photos
19 videos
233 files
713 links
Marathi Update मध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल.

YouTube- https://youtube.com/channel/UCQ2A7N29mLJpHZHEPgXDKX

#marathi_update #majarashtra_yojana
Download Telegram
👍3
🎉3
farmer id
4
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने के वाय सी बंधनकारक केली आहे.
लाडकी बहीण योजना के वाय सी सुरू आहे.के वाय सी केली नाही तर लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्त्याचा लाभ घेता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
त्यासाठी लागणारे कागदपत्रे
1 ) लाभार्थीचे आधार कार्ड आणि मोबाईल
2 ) पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल

के वाय सी साठी संपर्क
मोरया ई सेवा केंद्र
मोबाईल नंबर - 9370041347
7218775138
1