“येरे कुत्र्या, खा माझा पाय” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा ?
Anonymous Quiz
3%
1) कुत्र्यांना नेहमी खायला घालावे म्हणजे पुण्य मिळते
11%
2) काम कमी करणे आणि खाणे जास्त
85%
3) आपणहून संकट ओढवून घेणे
1%
4) मेल्यावर संकट ओढवून घेणे
शासनाच्या डी.बी.टी. या योजनेनुसार विद्यार्थ्यांची शिष्यवृती व पुस्तकांची रक्कम इ. अनुदान रोख रकमेत थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार.डी.बी.टी.(DBT) म्हणजे……………………
Anonymous Quiz
14%
1) Direct Balance Trancfer
53%
2) Direct Benefit Transfer
6%
3) Direct Bonunce Transfer
27%
4) Direct Bank Transfer
अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी ...................... यांनी व्यापलेली असते.
Anonymous Quiz
11%
1) उत्पादक
53%
2) मांसभक्षी
15%
3) शाकभक्षी
21%
4) विघटक
खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
8%
1) निलकंठ पक्षी आकाशात उडत होता.
11%
2) निलकंठ पक्षी आकाशात उडत आहे.
75%
3) निलकंठ पक्षी आकाशात उडत असेल.
5%
4) निलकंठ पक्षी आकाशात उडतो.
अलिकडच्या काळात शासकीय विभाग किंवा कार्यालये यांच्याशी नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून संर्पक साधतात. या यंत्रणेस ………………… असे म्हणतात.
Anonymous Quiz
44%
1) ई - गव्हर्नन्स
29%
2) ई - गर्व्हन्मेंट
24%
3) ई - कॉमर्स
4%
4) ई - गर्व्हनिंग बॉडी
जर A+B म्हणजे A हा B चा भाऊ, A-B म्हणजे A ही B ची बहीण, AxB म्हणजे A ही B ची मुलगी व A÷B म्हणजे A हा B चा मुलगा आहे, तर E ही D ची आत्या असेल असा बरोबर नातेसंबंध ओलखा.
Anonymous Quiz
17%
1) D ÷ F + E
37%
2) D x E + F
34%
3) D ÷ F - E
12%
4) D x F - E
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT 2025 संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आधारित सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम यांचे संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.to/4k4TIf8
https://amzn.to/4k4TIf8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन टेलिग्राम
https://t.me/mahatetexam

5_6100673183344499185.pdf
143.5 KB
Tait व्यावसायिक अर्हता बाबत
शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. याबाबतचा नवीन जीआर