वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.1K subscribers
341 photos
6 videos
145 files
525 links
Download Telegram
🌳महाराष्ट्र वन विभाग🌳

🌳❤️वनरक्षक आणि वनसेवक भरती येणाऱ्या काळात येणारच आहे....

🌳❤️पण ती जाहिरात लवकर येण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करणार आहोत

🌱त्यासाठी नवीन चॅनल सुरुर करत आहोत त्यावर फक्त

🌳महाराष्ट्र वन विभाग🌳 चे अपडेट सर्वात प्रथम बघायला भेटतील

वन विभाग सोडता त्यावर कोणतेच दुसरे अपडेट टाकले जाणार नाहीत 🌱🌳Only Forest

सर्वांनी SUBSCRIBE करा🙏

👇👇👇👇

https://youtube.com/@maharashtragreenarmy?si=YzLvzci-Sc4IKZ-a
🌳सर्वांनी SUBSCRIBE करा🌳

ग्रुप मध्ये 16800+ मुले आहे पण फक्त 150 सबस्क्राईब झाले

मुले पाठिंबा द्यायला तयार नाहीत

जाहिरात आल्यावर फॉर्म तर सर्वच भरणार आहेत ना
🌳❤️महाराष्ट्र वन विभाग imp

पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेनन यांना जाहीर

🌱Join-
https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳महाराष्ट्र वन विभाग Imp

महाराष्ट्राचे नवीन वनबल प्रमुख - एम श्रीनिवास राव

🌱Join Telegram👇

https://t.me/maharashtravanrakshakbharti
MahaGenco Chemist संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे

👇👇आपला त्याविषयीचा चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक आहे ज्यावर त्याविषयीची डिटेल माहिती तसेच स्टडी मटेरियल टाकले जाईल
https://t.me/mahagencochem2025
🌳❤️वनरक्षक/वनसेवक
साठी खूप महत्वाचे👇👇
🌳❤️महाराष्ट्र वन विभाग

वन विभागाच्या नागपूर मुख्यालयात आज वनसेवक १२९९१ पदे तसेच वनरक्षक १३५८ रिक्त पदाकरिता जाहिरात साठी पाठपुरावा घेण्यासाठी भेट दिली.

तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मला हे समझले आहे कि वनरक्षक जाहिरात २०२३ मधील नियुक्ती देऊन १ वर्ष झाले आहे( ज्यांना कियुक्ती फेब्रुवारी मध्ये दिली )आणि त्यामुळे तिथली रिक्त पदांची माहिती मुख्यालयाने मागितली आहे तसेच मुंबई पोलीस चा निकाल आल्यावर काही विद्यार्थ्यांनी पोलीस जॉईन केले आहे तसेच राज्य ऊत्पादन मध्ये पण काही जण जॉईन झाले आहे त्यांची विभागीय माहिती गोळा करून मगच पुढची प्रक्रिया सुरु होईल.

पोलीस भरती जाहिरात २०२५ सोबत वन विभागाची जाहिरात यावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत.

⛲️माहिती संकलित - Sushil Sirsat Sir🫡

Sushil Sirsat सरांचे खूप खूप आभार🙏🙏
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
🌳❤️वनरक्षक भरती 2025

🌳प्रयत्न केल्याशिवाय जाहिरात 2025 मध्ये येणार नाही आपल्याला 2025 मध्येच जाहिरात यावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत

श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक मा. मंत्री (वने)महाराष्‍ट्र

राज्‍यईमेल : -min.forest@maharashtra.gov.in

कार्यालयीन क्रमांक

गणेश नाईक साहेब
9920963255

गणेश नाईक PA
8879841299



सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी

सर्वांनीच कॉल करा रात्री मला खालील आयडीवर स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग टाका

@YogeshYBD
🌳वनरक्षक/वनसेवक 2025

जाहिरात लवकर येण्यासाठी काल निवेदन दिलेले आहे

जाहिरात लवकर येण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसताना
Vision Khaki ॲडमिन आणि त्यांच्या टीम ने काल निवेदन दिले आहे

त्यांचे मनापासून खूप खूप आभार 🙏


👇👇
https://youtu.be/wfgW0h29xPQ
https://youtu.be/wfgW0h29xPQ
https://youtu.be/wfgW0h29xPQ